https://www.dompsc.comह्या गोष्टीमुळे खोळंबलाय 10 वी चा निकाल-SSC result Maharashtra Delayed

ह्या गोष्टीमुळे खोळंबलाय 10 वी चा निकाल-SSC result Maharashtra Delayed

दहावीचा निकाल कधी होता

➤महाराष्ट्रा शासणाने सांगितल्या प्रमाणे आज दी १६-जुलै-२०२१ रोजी निकाल लागने अपेक्षित होते
➤महाराष्ट्र शासनाने निकाल पाहण्यासाठी आज एक Website उपलब्ध करून दिली होती
➤साधारणतः महाराष्ट्र राज्यामध्ये दहावी च्या विद्यार्त्यांची संख्या १६ लाख च्या आसपास असण्याचा अंदाज आहे.
➤ह्या वर्षी परीक्षा न घेता आल्यामुळे माघील वर्षीच्या गुणावरून आणि वार्षिक कार्यावरून हा निकाल लावण्यात आला आहे.

Maharashtra SSC Result कुठे पाहता येईल

➤ Maharashtra SSC Result पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने https://result.mh-ssc.ac.in/Search/आणि https://mahresult.nic.in/sscmarch2020/sscmarch2020.htm ह्या दोन Website उपलब्ध करून दिल्या होत्या.
➤समजा एखाद्या विद्यार्त्याला त्याचा परीक्षा क्रमांक माहिती नसल्यास ती सुद्धा सोय पुढील http://result.mh-ssc.ac.in/Search/Search_Student लिंक वर केली होती.
➤ पण एकाच वेळी असंख्य लोक हा निकाल पाहण्यासाठी बसलेले असल्यामुळे Load Balancing च्या अडचणी मुळे सर्वर क्रश झाल्याचे कारण असू शकते
➤Load Balancing ह्या cloud आधारित तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास हि अडचण दूर करता येऊ शकते.
➤ह्या साठी अद्यावत तांत्रिक गोष्टी अंगिकाराव्या लागतील.

ह्या कारणामुळे विलंब होतोय

➤Maharashtra SSC Result बघताना समजा टी website ज्या ठिकाणी आहे त्याची क्षमता हि फक्त एकाच वेळी ५०० request घेण्याची असेल आणि त्या ठिकाणी समजा त्या पेक्षा जास्त request एकाच वेळी आल्या तर हा प्रोब्लेम होतो
➤Cloud Computing मध्ये ह्या गोष्टीला सामोरे जाण्याची क्षमता असते
➤हि अडचण Cluster BAsed तंत्रामुळे सुद्धा दुरुस्त होऊ शकते.


Download ह्या गोष्टीमुळे खोळंबलाय 10 वी चा निकाल-SSC result Maharashtra Delayed In PDF

➤ MPSC,UPSC,PSI-STI-ASO,Combine,Talathi,Police bharti अश्या सर्व परीक्षांसाठी ह्या चालू घडामोडी उपयोगी पडतात तुम्ही ह्याला जास्तीत जास्त सराव करण्यासाठी CURRENT AFFAIRS Download करून ठेवा.