UPSC IAS pre result 2022 in Marathi

- UPSC IAS Pre Result 2022 संपूर्ण माहिती
- UPSC IAS Pre Result 2022 :परीक्षा क्रमांक कसा शोधावा
- UPSC IAS Pre Result 2022 दिनांक आणि वेळ
- UPSC IAS Pre Result 2022 अधिकृत संकेतस्थळ
- UPSC IAS Pre Result 2022 :यूपीएससी चा निकाल कसा पाहता येईल ?
- UPSC IAS Pre Result 2022:अंदाजित निकाल
- UPSC IAS Pre Result 2021: वर्ग निहाय निकाल
UPSC IAS Pre Result 2022 संपूर्ण माहिती
➤ UPSC IAS Pre Result 2022 : UPSC (Union Public Service Commission ) ने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ५ जुन रोजी घेतली असून विविध परीक्षा साठी हि परीक्षा घेतली जाते जसे कि ह्या परीक्षेमधून IAS(भारतीय राजस्व सेवा ),IPS ( भारतीय पोलीस सेवा ),IRS (भारतीय महसूल सेवा परीक्षा ). अश्या उच्च दर्जाच्या परीक्षा आयोजित केल्या जातात
➤ UPSC IAS Pre Result 2022: मधून सर्व उच्च दर्जातील केंद्रीय सरकार मध्ये आवश्यक असलेली वर्ग अ व वर्ग ब दर्जाची पदे भरली जातात , संपूर्ण भारतातून ह्या परीक्षेस अनेक विद्यार्थी बसलेली असतात आणि त्यात्यून फक्त 0.018 % विद्यार्थी शेवटच्या परीक्षे मध्ये पद मिळवण्यास पात्र ठरतात
➤ साधारणतः केंद्रीय लोकसेवा आयोग वर्ष्याच्या फेब्रूवारी महिन्यात UPSC IAS Pre परीक्षे ची जाहिरात प्रसिद्ध करते त्याची पूर्व परीक्षा साधारणतः मे -जुने मध्ये असते तर मुख्य परीक्षा सप्टेंबर मध्ये आयोजित केली जाते , त्याचा मुलाखत कार्यक्रम नोव-डिसे मध्ये ठाव्ल्या जातो आणि अंतिम निकाल हातात येण्यास मार्च -एप्रिल महिना उघडतो.साधारणतः हि संपूर्ण पद्धत १ वर्ष्याची असते
UPSC IAS Pre Result 2022 :परीक्षा क्रमांक कसा शोधावा
➤ केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) UPSC IAS Pre Result 2022 PDf त्यांच्या अधिकृत संकेत्तस्थळा वर प्रसिद्ध करत असते https://www.upsc.gov.in/ विदार्थ्यी ह्या दुवेवरून त्यांचा UPSC IAS Pre Result 2022 पाहू शकता .
➤पुढील दुवे वर दाबा आणि UPSC IAS Pre Result 2022 ctr+f दाबून तुमचा UPSC IAS परीक्षेचा नोंदणी क्रमांक भरावा.
UPSC IAS Pre Result 2022:परीक्षेतील टप्पे
➤ UPSC IAS Pre Result 2022: हि परीक्षा दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत घेतली जाते ज्यातून ३ टप्प्यात मुलांना हि परीक्षा द्यावी लागते आणि अंतिम निकालात पद मिळवायचे असल्यास त्या विद्यार्त्यांना तिन्ही टप्प्यात चांगले गुण घ्यावे लागतात . UPSC IAS Pre Result मधील गुण शेवटच्या यादी मध्ये उपयुक्त नसतात➤ UPSC नेहमी अंतिम यादी हि मुख्य परीक्षेतील गुण आनि अंतिम गुणावरून बनवत असते
- UPSC IAS पूर्व परीक्षा
- UPSC IAS मुख्य परीक्षा
- UPSC IAS मुलाखत
UPSC IAS Pre Result 2022 संपूर्ण माहिती
Question | Answer |
---|---|
आयोग | केंदीय लोकसेवा आयोग (UPSC) |
परीक्षा | राजस्व सेवा परीक्षा |
परीक्षा दिनांक | ५ जुन २०२२ |
निकाल दिनांक | - |
निकाल पद्धत | Online |
संकेतस्थळ | https://www.upsc.gov.in/ |
UPSC IAS Pre Result 2022 दिनांक आणि वेळ
➤ UPSC IAS Pre Result 2022 दिनांक आणि वेळ केंदिय लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध केले जाते पण माघील वर्ष्यातील अंदाज पाहता विद्यार्त्यांना असे वाटते कि हा निकाल जुलै च्या दुसरया आठवड्यात लागू शकतो
➤ UPSC IAS Pre Result 2022 दिनांक अजून अधिकृत रित्या आली नसली तरी अंदाजित वेळेनुसार निकाल लागल्यास विद्यार्थी पुढच्या तयारीस लागतात
UPSC IAS Pre Result 2022:अधिकृत संकेतस्थळ
➤ UPSC IAS Pre Result 2022 हा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातो
UPSC IAS Pre Result 2022 :यूपीएससी चा निकाल कसा पाहता येईल ?
➤ UPSC Student has to follow the following steps to see UPSC IAS Pre Result 2022 on Website
- Step 1: पुढील दुवा बघा UPSC चे अधिकृत संकेतस्थळ
- Step 2: UPSC IAS Pre Result 2022 अश्या दुवे वर जा
- Step 3: तुमचा योग्य परीक्षा क्रमांक आणि जन्म दिनांक भरा
- Step 4:Submit बटन वर दाबा
UPSC IAS Pre Result 2022: अंदाजित निकाल
Category | UPSC Prelims Cutoff 2022 (अंदाजित) |
---|---|
UR | 94-106 |
EWS | 84-96 |
OBC | 92-104 |
SC | 77-90 |
ST | 77-89 |
PwBD-1 | 65-76 |
PwBD-2 | 48-58 |
PwBD- 3 | 35-45 |
PwBD- 5 | 47-58 |
All the Best For UPSC IAS Pre Result 2022
UPSC IAS Pre Result 2021:वर्गनिहाय निकाल
Category | Cutoff |
---|---|
UPSC Prelims Cut Off 2021 | |
General | 87.54 |
EWS | 80.14 |
OBC | 84.85 |
SC | 75.41 |
ST | 70.71 |
PwBD-1 | 68.02 |
PwBD-2 | 67.33 |
PwBD-3 | 43.09 |
FAQ:UPSC IAS pre result 2022 in Marathi
Read All MPSC blogs
➤ BSE odisha 10th result live Updates live links
➤ Karnatka New CM Siddaramaiah : पुन्हा एकदा कर्नाटक मुख्यमंत्री पदी सिद्धरामय्याच
➤ MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
➤ MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
➤ MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
Read More MPSC Blogs
MPSC Books pdf
Connect With Us
Subscribe Us For Updates
Submit Your Email ID And Download Current Affairs 2023 Question Bank , Free! Free! Free!