https://www.dompsc.com



Maharashtra board exam postponed

Maharashtra board exam postponed

➤ कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्याचे मुखयमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फर्सिंग द्वारे १० वी व १२ वी म्हणजेच Maharashtra board exam postponed करण्याबाबत चर्चा केली ,यात असा निर्णय घेण्यात आला की १० वी व १२ च्या परीक्षा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाव मूळे पुढे ढकलण्यात येत आहेत.
➤ संबंधित state board HSC exam 21 एप्रिल रोजी नियोजित असून सध्य परिस्थिती मध्ये ती व्हावी का नाही याबाबत संभ्रम परिस्थिती विद्यार्थ्याच्या मनात आहे.

Maharashtra board exam पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी ?

कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने , १० वी व १२ वी ची परीक्षा घेणे राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे चित्र सध्या महाराष्ट्र राज्यात असल्याने , लोकं मधून परीक्षा पुढे ढकलणयाचा निर्णय घेण्यात येत होता . राष्ट्रवादी काँग्रस च्या नेत्यांनी या मागणी ला पाठपुरावा असल्याचे सांगितले होते



Maharashtra board exam कधी नियोजित करण्यात येईल ?

आज झालेल्या वर्षा गायकवाड आणि माननिय मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सांगितल्या प्रमाणे १० वी व १२ borad च्या परीक्षा पुढे ढकण्यात येतील व शक्यतो १२ ची परीक्षा आता मे च्या शेवटच्या महिन्यात घेण्यात येईल असे सांगितले आहे

सद्यस्थिती पाहता मुखमंत्र्यानी घेतलेला निर्णय हा योग्यच असून जनमानसा तुन या निर्णाविरोधात कुणीही काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही , तसे पाहता विद्यार्थ्यासाठी परीक्षे बाबतचे कुतूहुल कायम राहिले असून त्यांच्या प्रयत्नांची परिकाष्टा करण्यास त्यांना विलंब ठेवावं लागेल.