https://www.dompsc.comकोरोना ची लस सर्वाना नाही...

कोरोना ची लस सर्वाना नाही...

➤दी. 1 डिसेम्बर २०२० रोजी सरकारने असे सांगितले आहे की कोरोना ची लस ही सर्वाना सरसकट देण्याची काहीही गरज नाही.सर्वाना लस देण्यात येइल असे भारत सरकार कधीच बोल्ले नसल्याचे वक्त्यव्य केन्द्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल पत्रकार परीशद मधे सांगितले आहे.आणि जर का कोरोना ची साखळी थोडन्यात सरकारला यश आलेच तर सर्वाना लाशिची गरज आहे का ? - असे व्यक्तवय उच्च अधिकारी करत आहेत.

➤तर सिरम ने असे सांगितले आहे की कोविल्शिल्ड नावाची जी लस तयार होणार आहे ती अतिशय गुणकारी असून त्यातून कोणालाही इतर त्रासला सामोरे जावे लागणार नाही.

भारत सरकार एक प्राधान्य क्रम तयार करण्याच्या विचारात आहे या नुसार ६० वर्षावरील लोकाना सुरुवातीला लस उपलब्ध होऊ शकेल आणि ज्याना कोरोना झालेला आहे त्याना प्राधान्यक्रम अधिक दिला जाइल अशी चर्चा आहे.पुढील 2-3 महिन्यामध्ये कोरोना वर लस येणार असून सुमारे ३० कोटी लोकाना ती लस पुरवल्या जाइल असा दावा मंत्रीमंडल करत आहे.
सिरम इंस्टिट्यूट च्या लसी ची ऑक्सफ़ोर्ड कडून चाचणी जरी होत असेल तरी याचा लस येण्यावर काही परिणाम होणार नाही असा दावा सरकारने केला आहे.

सीरम इंस्टिट्यूट माहिती ?


➤ सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील पुणे शहरात लसींसह रोगप्रतिकारक औषधे तयार करते. याची स्थापना सायरस पूनावाला यांनी १ 66 .66 मध्ये केली होती. कंपनी पूनावाला इन्व्हेस्टमेंट अँड इंडस्ट्रीज या होल्डिंग कंपनीची सहाय्यक कंपनी आहे.

➤२०२० मध्ये ही कंपनी डोस बनवनारी जगातील सर्वात मोठी कंपनी झाली असून दर वर्षी १० लाख अब्ज येवढे डोस उत्पादन करते.विकसित केलेल्या उत्पादनांमध्ये क्षयरोग लस ट्यूबरव्हॅक (बीसीजी), पोलिओमायलाईटिससाठी पोलिओव्हॅक आणि मुलांसाठी लसीकरणाच्या वेळापत्रकांसाठी इतर लसींचा समावेश आहे.

➤२००९ पासून ही संस्था स्वाइन फ्लूची लस इंट्रानेझल विकसित करीत आहे तर 2016 मध्ये, मॅसेच्युसेट्स मेडिकल स्कूल युनिव्हर्सिटीच्या मास बायोलॉजिक्सच्या पाठिंब्याने, त्याने वेगवान-प्रभाव दाखवनर्या अँटी-रेबीज ड्रग रेबीज मोनोक्लोनल एंटीबोअडी (आरएमएबी) शोध लावला, ज्याला रॅबिशील्ड देखील म्हटले जाते.२०१२ मध्ये या कंपनीने डच फार्मास्युटिकल कंपनी बिल्टोव्हेन बायोस ताब्यात घेतली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले अधिग्रहण केले.


Tags: Mpsc Environment 2020 Mpsc Physics 2020 Mpsc Physics 2020 Mpsc Chemistry 2020 Mpsc All Subject Mpsc All Books Mpsc Current Affairs 2020