https://www.dompsc.comमोदिनी दिल्या नागालैंड च्या लोकाना statehood day च्या शुभेच्छा

मोदिनी दिल्या नागालैंड च्या लोकाना statehood day च्या शुभेच्छा

➤Pm नरेंद्र मोदी यांनी १ Dec रोजी नागालँड च्या लोकांना statehood day साठी ट्विटर वरून शुभेच्छा दिलेल्या आहेत . ते शुभेच्छा देताना अत्यंत उस्ताही आणि आनंदी दिसत होते आणि त्यानी असा संदेश दिला आहे की नागालैंड च्या स्थापनेशिवाय लोकशाही पूर्णपणे स्थापने शक्य न्हवते .

ते ट्विटर हून शुभेच्छा देताना असे म्हणले की -Greetings to my sisters and brothers of Nagaland on their Statehood Day. The people of Nagaland are known for their courage and kindness. Their culture is exemplary and so is their contribution to India’s progress. Praying for Nagaland’s continuous development.

मराठी अनुवाद-नागालँडमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींना त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. नागालँडचे नागरिक, त्यांचे धैर्य आणि दयाळूपणा यासाठी प्रसिद्ध आहेत. भारताच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांची संस्कृती सर्वांसाठी अनुकरणीय आहे. नागालँड राज्याची अविरत प्रगती होत रहावी यासाठी मी प्रार्थना करतो

काय असतो statehood day?

➤Statehood day म्हणजे त्या राज्या चा राज्य प्रस्थापित दिवस होय . म्हणजे याच दिवशी त्या राज्यांना स्वतंत्र राज्य अशी मान्यता मिळाली होती . भारतामध्ये सुरुवातीला फारच कमी राज्ये अस्तित्वात केली गेली तर भाषावार प्रांत रेचने च्या आधारावर पुढील राज्य रचना केली गेली .यानुसार वेगवेगळ्या राज्याची निर्मिती वेगळी वेगळी झालेली दिसते आहे.भारतातील काही राज्यांचे statehood day

No State Statehood Day
1Assam1950, Jan 26
2Bihar1950, Jan 26
3Jammu and Kashmir1950, Jan 26
4Odisha1950, Jan 26
5Tamil Nadu1950, Jan 26
6Uttar Pradesh1950, Jan 26
7West Bengal1950, Jan 26
8Andhra Pradesh1953, Oct 1
9Karnataka1956, Nov 1
10Kerala1956, Nov 1
11Madhya Pradesh1956, Nov 1
12Rajasthan1956, Nov 1
13Gujarat1960, May 1
14Maharashtra1960, May 1
15Nagaland1963, Dec 1
16Haryana1966, Nov 1
17Punjab1966, Nov 1
18Himachal Pradesh1971, Jan 25
19Manipur1972, Jan 21
20Meghalaya1972, Jan 21
21Tripura1972, Jan 21
22Sikkim1975, May 16
23Arunachal Pradesh1987, Feb 20
24Mizoram1987, Feb 20
25Goa1987, May 30
26Chhattisgarh2000, Nov 1
27Uttarakhand2000, Nov 9
28Jharkhand2000, Nov 15
29Telangana2014, June 2

Tags: Mpsc Environment 2020 Mpsc Physics 2020 Mpsc Physics 2020 Mpsc Chemistry 2020 Mpsc All Subject Mpsc All Books Mpsc Current Affairs 2020