MPSC Group C Exam Mains Syllabus In marathi
Table Of Contain
By Shubham Vyawahare
11-October-2024
➤ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक संस्था असून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात शासनाला लागणारी अधिकारी कर्मचारी पदे भरण्यासाठी मदत करते
➤ भारताच्या राज्यघटनेमध्ये असा उल्लेख आहे कि प्रत्येक राज्य त्या राज्यातील कर्मचारी निवडी साठी अश्या प्रकारचा आयोग स्थापन करू शकते.
➤MPSC मुख्यत्वे क्लास 1 आणि क्लास 2 साठी परीक्षा घेते तर काही अंशी क्लास ३ साठी सुद्धा भरती करत असते
➤MPSC group c नावाची परीक्षा घेत असते ज्या मध्ये Tax Assisstant , Exice inspector,उद्योग निरीक्षक,तांत्रिक सहायक असे पदे भरली जातात
➤क्लास ३ च्या मुख्य परीक्षे मधील पेपर १ हा संयुक्त पेपर असतो तर पेपर 2 मात्र पदा नुसार असतो
MPSC group c mains exam Scheme
➤ मुख्य परीक्षा - २०० गुण (पेपर क्र.-९ संयुक्त व पेपर क्र.२-स्वतंत्र) असते ,ह्यातील पेपर १ हा सायुक्त पेपर असून मराठी आणि इंग्रजी विषयाचा हा पेपर असतो .ह्यात मराठी विषयाचे ६० प्रश्न ६० गुणांसाठी तर इंग्रजी चे ४० प्रश्न ४० गुणांसाठी असतात.
Subject | Syllabus |
---|---|
मराठी | सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे |
इंग्रजी | Common Vocabulary,Sentence Structure,Grammar,Use of Idioms and Phrase,compression of passage |
Negative Marking system in Class 3 Mains EXAM
- प्रत्येक चुकीच्या उत्तरकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून बजा/ कमी करण्यात येतील.
- एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून बजा/कमी करण्यात येतील.
- वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णाकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील ब पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
- एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरेत असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
MPSC group c Tax Assistant Mains Syllabus
Subject | Syllabus |
---|---|
नागरिकशास्त्र | राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन). |
भारतीय राज्यघटना | घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र ब राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री ब मंत्रीमंडळ- अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या. |
चालू घडामोडी | जागतिक तसेच भारतातील |
बुध्दिमत्ता चाचणी | उमेदवार किती लबकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. |
अंकगणित | गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्त्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी. |
पुस्तपालन व लेखाकम | लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पध्दतीची मुलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकिर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक,तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तिय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणा-या संस्थांची खाती. |
आथिक सुधारणा व कायदे | पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र ब राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, ७/10 तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न ब समस्या, |
MPSC group c Excise Inspector mains syllabus Mains Syllabus
Subject | Syllabus |
---|---|
नागरिकशास्त्र | राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन). |
भारतीय राज्यघटना | घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र ब राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री ब मंत्रीमंडळ- अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या. |
चालू घडामोडी | जागतिक तसेच भारतातील |
बुध्दिमत्ता चाचणी | उमेदवार किती लबकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. |
माहिती अधिकार अधिनियम, २००५ व | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५ |
संगणक व माहिती तंत्रज्ञान | आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटबकींग आणि वेब टेक्नॉंलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम- जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य. |
मानवी हक्क व जबाबदाऱ्या | संकल्पना- आंतरराष्ट्रीय मानबी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क वब जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक- सांस्कृतिक- धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज ब महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३, कोटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५, अनुसूचित जाती ब अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. |
7. | The Bombay Prohibition act 1949 |
8. | The Maharashtra Excise Manual 1 |
9. | The Maharashtra Excise Manual 2 |
10. | The Prohibition and Excise Manual volume 3 |
MPSC group c Business Inspector Mains Syllabus
Subject | Syllabus |
---|---|
नागरिकशास्त्र | राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन). |
भारतीय राज्यघटना | घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र ब राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री ब मंत्रीमंडळ- अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या. |
चालू घडामोडी | जागतिक तसेच भारतातील |
बुध्दिमत्ता चाचणी | उमेदवार किती लबकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. |
माहिती अधिकार अधिनियम, २००५ व | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५ |
संगणक व माहिती तंत्रज्ञान | आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटबकींग आणि वेब टेक्नॉंलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम- जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य. |
७ | अ]भारतातील ओद्योगिक धोरण, महाराष्ट्राचे ओद्योगिक धोरण, उद्योजकता विकास व रोजगार निर्मिती, ओद्योगिष
समूह विकास ब]उद्योग व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, ताळेबंद अहवाल, प्रकल्प अहवाल व आर्थिक विश्लेषण, उद्योगासाठी आवश्यक परवाने / कर कायदे. स्थानिक लोकांना रोजगार प्राधान्य, सूक्ष्म, लघु उद्योगांना वित्तीय सहाय्याच्या योजना. क]राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांमार्फत उद्योगांना वित्तीय सहाय्य, भारतीय रिझर्व्ह बँक - लघु उद्योगांसाठी चे वित्तीय धोरण. |
8. | अ]उद्योग (विकास व नियमन) अधिनियम १९५१, औद्योगिक उपक्रमांची नोंदणी . ब]औद्योगिक उपक्रम (माहिती ब आकडेवारी गोळा करणे) नियम १९५९. क] सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम अधिनियम- २००६ वब औद्योगिक सुकरता परिषद नियम व कार्यप्रणाली |
९. | अ ]आयात-नियांत धोरण, विशेष आथिक क्षेत्र अधिनियम. ब] इंडियन पेटंन्ट अँक्ट १९११, इंडियन ट्रेड अँण्ड मर्चंट अँक्ट १९५८, फॅक्टरीज अँक्ट १९४८, बॉम्बे इलेक्ट्रिसिटी अँक्ट १९५८ वब सुधारणा. |
10. | महाराष्ट्र औद्योगिक विकास - महामंडळ MIDC,,SICOM,KVIB,KVIC,MPSC,MSSIDC भांडार खरेदी |
MPSC group C clerk Mains Syllabus
Subject | Syllabus |
---|---|
नागरिकशास्त्र | राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन). |
भारतीय राज्यघटना | घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र ब राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री ब मंत्रीमंडळ- अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या. |
चालू घडामोडी | जागतिक तसेच भारतातील |
बुध्दिमत्ता चाचणी | उमेदवार किती लबकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. |
5. | माहिती व संपर्क प्राथमिक ज्ञान |
६. | क्रीडा व साहित्य क्षेत्रातील ज्ञान |
माहिती अधिकार अधिनियम, २००५ व | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५ |
Others Blogs Related to MPSC Group C Exam
- ➤ MPSC Group C mains Book list in Marathi 2022 with previous year question sources
- ➤ MPSC Group C Exam Pre Syllabus In marathi
- ➤ MPSC Group C Exam Mains Syllabus In marathi
- ➤ MPSC Group c Prelims Book list in marathi 2022
- ➤ MPSC Group C Pre And Mains Cutoff:Check Result For Tax assistant,Excise Sub Inspector And Industry Inspector
- ➤ MPSC Group C Previous year papers for pre and mains
- ➤ MPSC Group C Exam Information In marathi
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?