https://www.dompsc.comMPSC Group C Exam Pre Syllabus In marathi

MPSC Group C Exam  Pre Syllabus In marathi
Table Of Contain
  1. General
  2. MPSC group c syllabus

Author

By Shubham Vyawahare

16-June-2024

➤ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक संस्था असून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात शासनाला लागणारी अधिकारी कर्मचारी पदे भरण्यासाठी मदत करते
➤ भारताच्या राज्यघटनेमध्ये असा उल्लेख आहे कि प्रत्येक राज्य त्या राज्यातील कर्मचारी निवडी साठी अश्या प्रकारचा आयोग स्थापन करू शकते.
➤MPSC मुख्यत्वे क्लास 1 आणि क्लास 2 साठी परीक्षा घेते तर काही अंशी क्लास ३ साठी सुद्धा भरती करत असते
➤MPSC group c नावाची परीक्षा घेत असते ज्या मध्ये Tax Assisstant , Exice inspector,उद्योग निरीक्षक,तांत्रिक सहायक असे पदे भरली जातात
➤या सर्व पदांची नियुक्ती करण्यासाठी MPSC विशिष्ट पद्धत राबवत असते .
➤ह्यातील सर्व पदे क्लास ३ असल्या कारणाने मुलखात शक्यतो नसते पण पदाच्या आवश्यक गरजेनुसार ह्यात बदल होऊ शकतो
➤ mpsc class 3 च्या पूर्व परीक्षे मध्ये १०० गुणांसाठी चाचणी असते तर त्या साठी इतिहास ,भूगोल ,चालू घडामोडी ,नागरिकशास्त्र ,अर्थशास्त्र ,विज्ञान ,अंकगणित या विषयातून सुमारे १०० प्रश्न विचारतात.


MPSC group c syllabus in marathi

Subject Syllabus
इतिहास आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
नागरिकशास्त्र भारताच्या घटनेचा प्रार्थामक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन
भूगोल पृथ्वी, विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश,महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकोय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
विज्ञान भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (ZooLogy),वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र
चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील
अंकगणित व बुध्दिमापन चाचणी उमेदवार किती लबकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्‍न, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.


Mpsc group c related Syllabus and Exam Scheme


परीक्षेचे टप्पे


Exam Stages Marks
MPSC Group C Combine Pre Exam 100
MPSC Group C Mains Exam (Separate) 200
➤महाराष्ट्र कनिष्ठ सेवा पूर्व परीक्षां हि संयुक्त होते तर महाराष्ट्र कनिष्ठ सेवा मुख्य परीक्षा हि प्रत्येक सेवे नुसार वेगळी होते.