https://www.dompsc.com



MPSC Group C Exam Information In marathi

MPSC Group C Exam Information In marathi

Author

By Shubham Vyawahare

24-March-2024

➤ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक संस्था असून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात शासनाला लागणारी अधिकारी कर्मचारी पदे भरण्यासाठी मदत करते
➤ भारताच्या राज्यघटनेमध्ये असा उल्लेख आहे कि प्रत्येक राज्य त्या राज्यातील कर्मचारी निवडी साठी अश्या प्रकारचा आयोग स्थापन करू शकते.
➤MPSC मार्फत दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये भरती केली जाते.
➤MPSC मुख्यत्वे क्लास 1 आणि क्लास 2 साठी परीक्षा घेते तर काही अंशी क्लास ३ साठी सुद्धा भरती करत असते
➤MPSC group c नावाची परीक्षा घेत असते ज्या मध्ये Tax Assisstant , Exice inspector,उद्योग निरीक्षक,तांत्रिक सहायक असे पदे भरली जातात
➤या सर्व पदांची नियुक्ती करण्यासाठी MPSC विशिष्ट पद्धत राबवत असते .
➤ह्यातील सर्व पदे क्लास ३ असल्या कारणाने मुलखात शक्यतो नसते पण पदाच्या आवश्यक गरजेनुसार ह्यात बदल होऊ शकतो

MPSC group c Post Information

MPSC Group C परीक्षे मार्फत खालील पदे भरली जातात

  • उद्योग निरीक्षक
  • दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
  • तांत्रिक सहायक विमा संचालयनालाय
  • कर सहाय्यक
  • लिपिक टंकलेखन


MPSC Group C Exam Scheme

MPSC Group C पूर्व परीक्षा हि संयुक्त घेतली जात असून ती १०० मार्काची असते ,आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमा नुसार ती परीक्षा घेतली जाते .ह्यात पूर्व परीक्षे ला फक्त एक पेपर असून मुख्य परीक्षेस दोन पेपर असतात,मुख्य परीक्षेस paper १ सर्व पदांसाठी एकच असून त्यात मराठी व इंग्रजी वर आधारित प्रश्न येतात तर paper २ हा पदानुसार स्वतंत्र असून पद आधारित अभ्यास क्रमवार पेपर २ अवलंबून असतो.

Exam Question Marks Negative Marking
MPSC Group C Preliminary Exam 100 100 1/4
MPSC Group C Mains Exam 200 200 1/4
➤ Paper 1 हा सर्व पदासाठी एकच असतो
Exam Subject Questions Marks
Paper 1
Marathi 60 60
English 40 40
➤ Paper 2 हा सर्व पदासाठी स्वतंत्र असतो
Exam Subject Questions Marks
Paper 2 100 100

MPSC Group C Educational Qualification

Post Educational Qualification
उद्योग निरीक्षक
  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्‍त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदबीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
तांत्रिक सहायक विमा संचालयनालाय मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदबीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
लिपिक टंकलेखन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदबीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
कर सहाय्यक लिपिक टंकलेखन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदबीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

MPSC Group C Syllabus

Post Exam Syllabus
उद्योग निरीक्षक Pre Exam Click
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क Pre Exam Click
तांत्रिक सहायक विमा संचालयनालाय Pre Exam Click
लिपिक टंकलेखन Pre Exam Click
कर सहाय्यक लिपिक टंकलेखन Pre Exam Click
➤ Group C Mains Syllabus
Post Exam Syllabus
उद्योग निरीक्षक Mains Exam Click
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क Mains Exam Click
तांत्रिक सहायक विमा संचालयनालाय Mains Exam Click
लिपिक टंकलेखन Mains Exam Click
कर सहाय्यक लिपिक टंकलेखन Mains Exam Click

MPSC Group C Book list

Post Pre Mains
उद्योग निरीक्षक Click Click
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क Click syllabus
तांत्रिक सहायक विमा संचालयनालाय Click syllabus
लिपिक टंकलेखन Click syllabus
कर सहाय्यक लिपिक टंकलेखन Click syllabus

MPSC Group C Cutoff

Post Pre Mains
उद्योग निरीक्षक Pre Cutoff Mains Cutoff
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क Pre Cutoff Mains Cutoff
तांत्रिक सहायक विमा संचालयनालाय Pre Cutoff Mains Cutoff
लिपिक टंकलेखन Pre Cutoff Mains Cutoff
कर सहाय्यक लिपिक टंकलेखन Pre Cutoff Mains Cutoff