https://www.dompsc.com


MPSC Pre Syllabus

MPSC Pre Syllabus

Author

By Shubham Vyawahare

16-June-2024
➤ MPSC आयोगा मार्फत घेतल्या जाणार्या MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा हि अत्यंत महत्वाची असते , हि परीक्षा फक्त पात्रता परीक्षा असली तरीही , या परीक्षेचे महत्व अधिक जाणवते.MPSC pre syllabus हा माहिती मध्ये वित्रुप्त रित्या सांगितला असून MPSC pre syllabus PDF स्वरुपात उपलब्ध आहे.MPSC Pre Papers मध्ये सामान्यतः दोन पेपर असतात त्यात प्रथम पेपर हा gs म्हणजेच सामान्य ज्ञानाचा असतो तर दुसरा पेपर मात्र बौद्धिक क्षमतेवर आधारित असतो.
➤ MPSC Pre मध्ये GS चा जो पहिला पेपर असतो त्यात १०० प्रश्न असतात व ते २०० गुणासाठी असतात आणि प्रत्येक चुकीच्या गुणास ०.२५ येवडे गुण वजा केल्या जातात.

MPSC Pre Syllabus Pdf➤ आयोगाने दिलेल्या Syllabus वर आधारित MPSC pre syllabus पुढीलप्रमाणे
Subject Topics
History History Of India(Special Reference to Maharashtra),Indian Freedom Movement,Ancient India
Geography Maharashtra,India,International Geography-Physical,Social,Economic Geography of Maharashtra,India and World
Polity Maharashtra and India – Governance and Polity-Constitution, Political System,Panchayati Raj,Urban Governance,Public Policy,Rights issues
Economics Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion,Social Sector initiatives
Environment General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject specialisation.
General Science Science[Physics,Chemistry,Biology]
Current Affairs Current Events Of International,National And State.

MPSC pre Syllabus in Marathi

➤ आयोगाच्या MPSC Pre syllabus ची प्रत मराठी मध्ये खाली उपलब्ध केली आहे

Subject Topics
इतिहास भारताचा इतिहास -मुख्यत्वे महाराष्ट्र ,भारतच्या स्वातंत्र चळवळीचा इतिहास ,प्राचीन भारत
भूगोल जगाचा,भारताचा आणि विशेषत: महाराष्ट्र चा प्राकृतिक ,सामाजिक आणि आर्थिक भूगोल
राज्यशास्त्र भारत आणि महाराष्ट्र -व्यवस्थापन,पंचायत राज ,नागरी व्यवस्थापन ,मानवी हक्क समस्या
अर्थशास्त्र आर्थिक आणि सामाजिक विकास -गरिबी ,सामाजिक योजना ,चिरंतर विकास
पर्यावरण पर्यावरणीय परिस्थिती,वातावरणातील बदल,समस्या
सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र ,जीवशास्त्र
चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील चालू घटना,घडामोडी,माहिती

MPSC Pre syllabus in marathi pdfMPSC Pre syllabus Csat 200 Marks-80 Questions

Topics Links
Marathi Paragraphs मराठी उतारे
English Paragraph इंग्रजी उतारे
Quantitative अंकगणित ,बुद्धिमत्ता चाचणी ,
Reasoning तर्क वितर्क ,प्रतिमा गणिते ,
Decision Making and Problem solving निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण
➤ mpsc pre syllabus 2021 in marathi pdf स्वरुपात उपलब्ध आहे , नवीन syllabus मध्ये MPSC pre syllabus मध्ये फरक नसून तो MPSC मुख्य परीक्षे मध्ये आढळतो.