https://www.dompsc.com

Mpsc Marathi Grammar

मराठी भाषा व मराठी लिपि


भाषा हा शब्द संस्कृतातील भाष्य या धातुपासुन तयार झाला असून त्याचा अर्थ 'सांगने' 'वदने' 'भाष्य करने ' अश्या स्वरूपात वापरल्या जातो, मानव उत्क्रांति च्या टप्प्या मध्ये जसा जसा आमूलाग्र बदल कालानुसार धडत गेला , याच एका टप्प्यावर मानवाला सामाजिक बांधिलकिची जाणीव होऊ लागली आणि कालांतराने मानवाला भावनिक देवांण घेवाणाची गरज भासु लागली .याच भासनारया गरजेतुन माणसाने एकमेकाना सांकेतिक भाशेद्वारे संकेत पोहचवन्याचा प्रयत्न केला. या प्रकियेमध्ये कालानुसार नाविन्यता येउन भाषा नावाची संकल्पना उदयास आली.

बोलण्याची क्रिया - मानवाने कालांतराने बोलन्यामध्ये प्रगती केल्यानंतर ,सतत वापरत असणार्या सांकेतिक चिन्हांचा अभ्यास करुण एका विशिष्ट समुहाची रचना केली. त्यामधून तोंडाद्वारे निघनार्या आवाजाचा अभ्यास करुन लय ताल ,आवाजातील उतार चड़ाव या गोष्टींचा अभ्यास करुनं ,या बद्लातुन स्वरंद्वारे भावनिक संकेत जास्त लवकर पोचु शकतो असे समजल्यास बोलण्याची प्रक्रिया सुरु केली.

स्वरांची निर्मिती - आवाजाच्या चढ़ उतारावरुन तोंडाची विशिष्ट रचना झाली की एक विशिष्ट स्वर बाहेरपडतो असे आकलन झाल्यामुले स्वरांची निर्मिती झाली.

लिपि म्हणजे काय ? :भाषेला ज्या चिन्हान्द्वारे लिहिता येते त्याला लिपि असे म्हणतात.
जगामध्ये अनेक प्रकारच्या लिपि आहेत.
मराठी भाषा ही देवनागरी लिपि चा वापर करुन लिहिल्या जाते.लिपि या शब्दाचा अर्थ लीपने म्हणजे चित्रित करने म्हणजेच लिहिणे किंवा दृश्य स्वरुप देने असा होतो. देवनागरी लिपि ही प्राचीन लिपि असून वर्तुळ ,रेषा,अर्धवर्तुळ ,यांच्या संयोगातुन देवनागरी लिपि ची निर्मिती झाली आहे.मराठी प्रमाने अनेक भाषांसाठी देवनागरी लिपि चा वापर होतो.
उदा. समजा एक वाक्य आपण दोन वेगवेगळ्या लिपि मध्ये लिहून बघू
१) देवनागरी लिपि -भारत महान आहे. २) English लिपि-Bharat mahan aahe.
वरील उदाहरणातुन इंग्लिश व् मराठी माहिती असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही वाक्यातील अर्थाचे आकलन होते,याचाच अर्थ असा की लिपि ही फ़क्त दृश्य स्वरूपात लिहिन्यासाठी असते ,लिपि चा भाषेच्या व्यकरानाशी आणि अर्थाची काहीही सम्बन्ध नसतो.

व्याकरणाचे नियम समजले की वाक्याचे आकलन होते व् त्यातील अर्थ उलघ्डायला लागतो ,व् अर्थ उलघडला की विचारांची देवाण घेवाण करने साध्य होते.


Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

Marathi Subject in MPSC Mains

Marathi Descriptive And Marathi Objective


मराठी हा विषय राज्यसेवा मुख्या परीक्षा मध्ये पेपर १ आणि पेपर २ मध्ये असतो ,या परिक्षेमध्ये मराठी विषयाचे स्वरुप दोन्ही म्हणजे वस्तुनिष्ट व् बहुपर्यायी स्वरूपाचे आहे ते पुढील प्रमाने

  1. Mpsc राज्यसेवा परीक्षा पेपर १: हा पेपर इंग्रजी व् मराठी विषयाचा असतो यात दोन्ही विषयाचे बहुपर्यायी प्रश्न असतात ,इंग्रजी विषयासाठी ५० गुण असून मराठी विषयासाठी ५० गुण असतात.

  2. पेपर १ (बहुपर्यायी ) - मराठी व्याकरण १ ते ४५ प्रश्न
    ४६ ते ५० उतारा

  3. पेपर २ (वस्तुनिष्ट ) - एकूण ४ प्रश्न हे ५० गुणांसाठी असतात
    १ ) मराठी निबंध -२५ गुण
    २) मराठी उतार्याचे इंग्रजी मध्ये भाषांतर -१५ गुण.

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )


Download MPSC Books pdf


Connect With Us


Subscribe Us For Updates


Submit To Get Current Affairs 2022 Question Bank for Free! Free! Free!