काळ व त्याचे प्रकार(Tenses In Marathi)-मराठी व्याकरण
काळ व त्याचे प्रकार
By Shubham Vyawahare
4-September-2024
✪वाक्यामध्ये घडणारी क्रिया ही नेमकी केव्हा घडत आहे हे त्या वाक्यातील क्रियापदाच्या रुपवारून समजत असते तर अश्या क्रियापदाच्या वेळनुसार बदलणारया रूपाला काळ असे म्हणतात.
● उदा.मी झाड़ तोडत आहे. - वर्तमान काळ
वरील उदाहरणामध्ये तोडत आहे या शब्दवरून क्रिया चालू आहे हे समजते.
✪मराठीतील काळ व त्याचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे
●वर्तमान काळ: ज्या वाक्यामध्ये किर्या ही चालू आहे असे समजते त्याला वर्तमान काळ असे म्हणतात.
➤उदा. शुभम लिहितोय .
●भूतकाळ: ज्या वाक्यामध्ये क्रिया ही पूर्वी घडून गेलेली आहे हे समजते अश्या वाक्यना भूतकाळ असे म्हणतात.
➤उदा. शुभम पाटीवर लिहित होता .
●भविष्यकाळ: ज्या वाक्यामध्ये क्रिया ही भविष्यात घडणार आहे असे सम्ज्तेत त्याला भविष्यकाळ असे म्हणतात.
➤उदा. शुभम पाटीवर लिहिणार आहे .
✪ प्रत्येक काळ काही प्रकारत मोडते तर त्याचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे ✪
●साधा वर्तमान काळ:क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा जेव्हा समजते तेव्हा त्याला साधा वर्तमानकाळ असे म्हणतात.
➤उदा. शुभम आमबा खातो .
रमेश अभ्यास करतो .
●अपूर्ण/चालू वर्तमान काळ:एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण वर्तमान/चालू वर्तमान’ असे म्हणतात.
➤उदा. शुभम अंबा खात आहे.
●पूर्ण वर्तमान काळ :जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभमनी अंबा खाल्ला आहे.
●रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ:वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती /चालूपुर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभम रोज अंबा खातो.
●साधा भूतकाळ काळ:एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभमने अंबा खाल्ला .
●अपूर्ण/चालू भूतकाळ काळ:एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात..
➤उदा. शुभम अंबा खात होता.
●पूर्ण भूतकाळ काळ :एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात..
➤उदा. शुभमनी अंबा खाल्ला होता.
●रीती भूतकाळकाळ / चालू पूर्ण भूतकाळकाळ:भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘चालू-पूर्ण भूतकाळ’ किंवा ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात..
➤उदा. शुभम रोज अंबा खात होता.
●साधा भविष्यकाळ:जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.
➤उदा. शुभम उद्या अंबा खाइल.
●अपूर्ण/चालू भविष्यकाळ:जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभम अंबा खात असेल.
●पूर्ण भविष्यकाळ :जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभमनी अंबा खाल्ला असेल.
●रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ :जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभम रोज अंबा खाइल.
● उदा.मी झाड़ तोडत आहे. - वर्तमान काळ
वरील उदाहरणामध्ये तोडत आहे या शब्दवरून क्रिया चालू आहे हे समजते.
✪मराठीतील काळ व त्याचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे
●वर्तमान काळ: ज्या वाक्यामध्ये किर्या ही चालू आहे असे समजते त्याला वर्तमान काळ असे म्हणतात.
➤उदा. शुभम लिहितोय .
●भूतकाळ: ज्या वाक्यामध्ये क्रिया ही पूर्वी घडून गेलेली आहे हे समजते अश्या वाक्यना भूतकाळ असे म्हणतात.
➤उदा. शुभम पाटीवर लिहित होता .
●भविष्यकाळ: ज्या वाक्यामध्ये क्रिया ही भविष्यात घडणार आहे असे सम्ज्तेत त्याला भविष्यकाळ असे म्हणतात.
➤उदा. शुभम पाटीवर लिहिणार आहे .
✪ प्रत्येक काळ काही प्रकारत मोडते तर त्याचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे ✪
वर्तमान काळ व त्याचे प्रकार
:ज्या घटना सध्या चालू आहेत आणि त्या घडत आहेत अश्या गोष्टी स्पष्ट करणारा काळ म्हणजे वर्तमान काळ●साधा वर्तमान काळ:क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा जेव्हा समजते तेव्हा त्याला साधा वर्तमानकाळ असे म्हणतात.
➤उदा. शुभम आमबा खातो .
रमेश अभ्यास करतो .
●अपूर्ण/चालू वर्तमान काळ:एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण वर्तमान/चालू वर्तमान’ असे म्हणतात.
➤उदा. शुभम अंबा खात आहे.
●पूर्ण वर्तमान काळ :जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभमनी अंबा खाल्ला आहे.
●रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ:वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती /चालूपुर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभम रोज अंबा खातो.
भूतकाळ काळ व त्याचे प्रकार
●साधा भूतकाळ काळ:एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभमने अंबा खाल्ला .
●अपूर्ण/चालू भूतकाळ काळ:एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात..
➤उदा. शुभम अंबा खात होता.
●पूर्ण भूतकाळ काळ :एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात..
➤उदा. शुभमनी अंबा खाल्ला होता.
●रीती भूतकाळकाळ / चालू पूर्ण भूतकाळकाळ:भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘चालू-पूर्ण भूतकाळ’ किंवा ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात..
➤उदा. शुभम रोज अंबा खात होता.
भविष्यकाळ व त्याचे प्रकार
●साधा भविष्यकाळ:जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.
➤उदा. शुभम उद्या अंबा खाइल.
●अपूर्ण/चालू भविष्यकाळ:जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभम अंबा खात असेल.
➤उदा. शुभमनी अंबा खाल्ला असेल.
●रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ :जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
➤उदा. शुभम रोज अंबा खाइल.
Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar
Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers
Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List
MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )
Others Blogs Related to Mpsc Marathi Grammar
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf