https://www.dompsc.com



क्रियापद व क्रियापदाचे प्रकार-मराठी व्याकरण

क्रियापद व त्याचे प्रकार


क्रियापद व क्रियापदाचे प्रकार

Author

By Shubham Vyawahare

4-September-2024
✪ वाकयामध्ये क्रियेचा उल्लेख झालेला असतो ,ती क्रियादर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
● उदा.मी झाड़ तोडत आहे.
वरील उदाहरणामध्ये तोडने हे क्रियापद आहे.

क्रियापदासोबत धातू,धातुसाधिते(कृदंत) ह्याची माहिती घेणे खूप महत्वाचे आहे

धातू म्हणजे काय ?

क्रियापादामधील प्रत्यय रहित मूळ शब्द म्हणजे धातू.समजा येते हा शब्द आहे तर ह्यात 'ते ' हे प्रत्यय आहे आणि ये हा मुख्य धातू आहे.

धातुसाधिते(कृदंत )म्हणजे काय?

धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना धातुसाधिते म्हणतात.
वाक्यात एकापेक्षा अनेक क्रियापद असतात पण एका क्रियापदावरून अर्थ स्पष्ट होत नाही अश्या वेळेस ज्या क्रियापदावरून वाक्याला पूर्ण अर्थ स्पष्ट होत नाही त्याला कृदंन्ते/धातुसाधिते म्हणतात.
उदा. शुभम गात आहे.
वरील वाक्यामध्ये गा हे क्रियापद आहे पण ते मुख्य नसून क्रियापूर्ण होण्याची प्रक्रिया ही आहे या शब्दामुळे पूर्ण होत आहे. धातुसाधिते/कृद्न्ते अधिक चांगली समजून घेण्यासाठी खालील तक्ता बघा

वाक्य अर्थ
हसणाऱ्याकडे कमीच लक्ष द्यावे ह्या वाक्यामध्ये हसण्याची क्रिया आहे पण ती सांगताना प्रत्यक्ष घडली नाही म्हणून हे क्रियापद होत नाही तर धातुसाधित आहे
जहाज समुद्रात बुडताना मी पहिले बुडताना हि क्रिया झाली पण कर्त्याशिवाय आहे,हि क्रिया आहे पण क्रियापद नाही तर धातुसाधित आहे

क्रियापद ओळखण्यासाठी वाक्यातील कर्म आणि कर्ता ओळखणे खूप गरजेच असते

मराठी मध्ये वाक्य दोन प्रकारात तयार होतात जसे कि

सकर्मक वाक्यातील कर्ता


उदा.रामाने आंबा खाल्ला (या वाक्यामध्ये खाणारा कोण ? असा प्रश्न केल्यास राम उत्तर मिळते,म्हणून कर्ता राम असतो.)

अकर्मक वाक्यातील कर्ता


उदा.राजाला मुकुट शोभतो.(ह्या वाक्यामध्ये शोभतो हे क्रियापद आहे आणि शोभणे हि क्रिया झाली आहे त्यामुळे शोभण्याची संपूर्ण क्रिया मुकुटामूळे होते म्हणून मुकुट हा कर्ता होतो)

मराठीतील क्रियापदाचे मुख्य प्रकार

अकर्मक क्रियापद : ज्या वाक्यामध्ये किर्या ही कर्म नसताना झालेली असते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात.
➤उदा. शुभम लिहितो.

सकर्मक क्रियापद: ज्या वाक्यामध्ये क्रिया ही कर्म असताना झालेली असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात.
➤उदा. शुभम पाटीवर लिहित आहे.



Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf