क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार-मराठी व्याकरण

क्रियाविशेषण अव्यय
✪ ❝ क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगुन जे शब्द अविकारी (लिंग,वचन,विभक्ति नुसार बदलत नाहीत) राहतात अशा शब्दाना ❞क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात .
✪ मराठी व्याकरनामधील क्रियाविशेषनाचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे
कालवाचक क्रियाविशेषण:काळ,घटना,क्रिये सम्बंधित अव्यय.
➊ कालदर्शक:वाक्यातील क्रिया केव्हा घडली हे दर्शवणारे शब्द.
● उदा.आधी,आता,सध्या,तूर्त
➋ आवृतिदर्शक:वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दाखवणारे शब्द.
● उदा.फिरून,वारंवार,
➌ सातत्यदर्शक:वाक्यातील क्रियेचे सातत्य दाखवणारे.
● उदा.नित्य,सदा,सर्वदा.
स्थलवाचक क्रियाविशेषण:काळ,घटना,क्रिये सम्बंधित अव्यय.
➊ स्थितीदर्शक:वाक्यातील क्रियेचे ठिकान /स्थल दर्शवनारे.
● उदा.येथे,तिथे,जिथे
➋ गतीदर्शक:क्रिया कुठून घडली हे दखावानारे शब्द.
● उदा.इकडून,तिकडून,माघुन
रीतीवाचक क्रियाविशेषण:काळ,घटना,क्रिये सम्बंधित अव्यय.
➊ प्रकारदर्शक:वाक्यातील क्रिया कशी घडते ,त्याची रित दाखवणारे .
● उदा.असे,तसे,जसे
➋ अनुकरण दर्शक:क्रिया कशी घडली हे दाखवणारे शब्द.
● उदा.झटकन,पटकन,टपकन
➋ निश्चय दर्शक:वाक्यातील क्रियेत निशचय दर्शवनारे शब्द.
● उदा.खरोखर,नक्की.
संख्यावाचक /परिणाम वाचक क्रियाविशेषण:वाक्यातील शब्द जेव्हा क्रियेची संख्या किंवा परिणाम दाखवतो.
● उदा.कमी,जास्त,किंचित
प्रश्नार्थक क्रियाविशेषण:वाक्यातील का/ना शब्द जेव्हा क्रियापदाला प्रश्नार्थी बनवतात.
● उदा.शुभम तू एक काम करतो का ?
निषेदार्थ क्रियाविशेषण:वाक्यातील न /ना शब्द जेव्हा निषेध दाखवत असत्तात.
● उदा.शुभम ण चुकता आला
साधित क्रियाविशेषण:काळ,घटना,क्रिये सम्बंधित अव्यय.
➊ सिद्ध क्रियाविशेषण:काही शब्द मूलतः क्रियाविशेष्ण असतात.
● उदा.माघे,पुढे
➋ साधित क्रियाविशेषण:नाम , विशेषण, क्रियापद, अव्यय, या पासून तयार झालेली क्रियाविशेषण .
सामासिक क्रियाविशेषण:काही जोड शब्द क्रियाविषण चे काम करतात.
● उदा.गावोगाव,गैरहजर,घरोघरी

✪ अर्थवरुन क्रियाविशेषणाचे प्रकार पुढीलप्रमाणे

✪ स्वरूपावरुण क्रियाविशेषण प्रकार पुढीलप्रमाणे
साधित क्रियाविशेषण:काळ,घटना,क्रिये सम्बंधित अव्यय.
➊ सिद्ध क्रियाविशेषण:काही शब्द मूलतः क्रियाविशेष्ण असतात.
● उदा.माघे,पुढे
➋ साधित क्रियाविशेषण:नाम , विशेषण, क्रियापद, अव्यय, या पासून तयार झालेली क्रियाविशेषण .
- नामसाधित:रात्रि,दिवसा,सकाळी
- सर्वनामसाधित:त्यामुले,त्यावरून,कित्येकदा
- विशेषणसाधित:मोट्याने ,एकदा,एकत्र
- धातुसाधित:हसू ,हसत,हसताना
- प्रत्यय साधित:शास्त्रदृष्टया,कालानुसार
- अव्यय साधित:कोठून,इकडून
सामासिक क्रियाविशेषण:काही जोड शब्द क्रियाविषण चे काम करतात.
● उदा.गावोगाव,गैरहजर,घरोघरी
Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar
Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers
Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List
MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )
Others Blogs Related to Mpsc Marathi Grammar
Read All MPSC blogs
Download MPSC Books pdf
Connect With Us
Subscribe Us For Updates
Submit Your Email ID And Download Current Affairs 2023 Question Bank , Free! Free! Free!