https://www.dompsc.com


नाम व नामाचे प्रकार-MPSC marathi Grammar

नाम व नामाचे प्रकार-MPSC marathi Grammar


नाम व नामाचे प्रकार

Author

By Shubham Vyawahare

-3-December-2024
✪ एखाद्या गोष्टीचे,वस्तुचे,प्राण्याचे,स्वभावाचे ,गुणधर्माचे,आकलन होण्यासाठी एक शब्द वापरल्या जातो अश्या शब्दाला नाम असे म्हणतात.

● उदा.रामाला भाला मारा.
वरील उदाहरणामध्ये राम हे नाव आहे.
मराठी व्याकरनामध्ये नामाचे प्रमुख ५ प्रकार आहेत :

सामान्यनाम:जे नाव एकाच गटातील ,समुहातील अनेक वस्तूंना,प्राण्याला,गोष्टीना लागु पड़ते अश्या नावालासामान्यनाम असे म्हणतात.
● उदा. घोडा,शेळी,पर्वत.

विशेषनाम:जे नाम विशेष गोष्टीचा ,वस्तुचा ,बोध देते अश्या नामाला विशेषनामअसे म्हणतात..
● उदा. कपिला,गोदावरी,हिमाचल.

भाववाचक :ज्या नामातुन गुणांचा ,स्वभावाचा,भावनाचा बोध होतो अश्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात..
● उदा.धूर्त,कारुन्य,कपटी,नालायक,शुर.

समूहवाचक : ज्या नामातुन समूहाचा बोध होतो त्याला समूहवाचकनाम असे म्हणतात..
● उदा.थवा,घोलका,गर्दी.
पदार्थवाचक :ज्या शब्दातून त्या पदार्थाची अवस्था कलते अश्या नामाला पदार्थवाचक नाम असे म्हणतात..
● उदा. वाहने,खलखलाट,सुलासुलाट


Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

FAQ:नाम व नामाचे प्रकार

Q.1 नाम म्हणजे काय ?
➤ एखाद्या गोष्टीचे,वस्तुचे,प्राण्याचे,स्वभावाचे ,गुणधर्माचे,आकलन होण्यासाठी एक शब्द वापरल्या जातो अश्या शब्दाला नाम असे म्हणतात.

Q.2 नामाचे किती प्रकार आहेत ?
➤ मराठी मध्ये नामाचे प्रमुख ५ प्रकार आहेत

Q.3 नाम व नामाचे प्रकार कोणते ?
➤सामान्यनाम ,विशेषनाम ,पदार्थ वाचक नाम ,भाव वाचक नाम ,समूहवाचक नाम

Q.4 विशेषनामाचे उदाहरण कोणते ?
➤कपिला,गोदावरी,हिमाचल

Q.5 भाववाचक नाम म्हणजे काय ?
➤ ज्या नामातुन गुणांचा ,स्वभावाचा,भावनाचा बोध होतो अश्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. .

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf