सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार-मराठी व्याकरण
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
By Shubham Vyawahare
4-September-2024
✪ नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
● उदा.तो मी न्हवेच.
वरील उदाहरणामध्ये तो हे सर्वनाव आहे.
●वचनानुसार सर्वनामध्ये बदल घडत असतो जसे तो-तुम्ही ,मी -आम्ही.
पुरुषवाचक:वाक्यातील कर्ता जाच्याबद्दल बोलत आहे त्या साठी जो शब्द वापरल्या जातो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
● उदा. तो मी नव्हेच.
दर्शकसर्वनाम:जे सर्वनाम दर्शवण्याची क्रिया करत असेल तर त्याला दर्शकसर्वनाम असे म्हणतात..
● उदा. हा,ही,हे,तो,ती,ते..
संबंधी सर्वनामदर्शक सर्वनामाशी संबंध येणाऱ्या शब्दाला संबंधी सर्वनाम म्हणतात.संबंधी सर्वनाम असे म्हणतात..
● उदा.जो वाचतो तो जिंकतो .
प्रश्नार्थक सर्वनाम : ज्या नामतुन समूहाचा बोध होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात..
● उदा.थवा,घोलका,गर्दी.
पदार्थवाचक :ज्या शब्दातून त्या पदार्थाची अवस्था कळते अश्या नामाला पदार्थवाचक नाम असे म्हणतात..
● उदा. वाहने,खलखलाट,सुलासुलाट.
आत्मवाचक :ज्या शब्दातुन स्वताबद्द्ल ची माहिती सांगितली जाते त्याला आत्मवाचक नाम असे म्हणतात..
● उदा. स्वत: काम करतो.
● उदा.तो मी न्हवेच.
वरील उदाहरणामध्ये तो हे सर्वनाव आहे.
●वचनानुसार सर्वनामध्ये बदल घडत असतो जसे तो-तुम्ही ,मी -आम्ही.
सर्वनामचे प्रमुख ६ प्रकार पुढील प्रमाणे
पुरुषवाचक:वाक्यातील कर्ता जाच्याबद्दल बोलत आहे त्या साठी जो शब्द वापरल्या जातो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
● उदा. तो मी नव्हेच.
- प्रथमपुरुष वाचक(स्वत बद्दल बोलत असेल तर ):-मी,माझा
- द्वितीयपुरुष वाचक(ज्याला बोलत असेल त्याला ):-तू,तुम्ही
- तृतीयपुरुष वाचक(ज्याला बद्दल बोलत असेल ):-तो,ती,त्या
दर्शकसर्वनाम:जे सर्वनाम दर्शवण्याची क्रिया करत असेल तर त्याला दर्शकसर्वनाम असे म्हणतात..
● उदा. हा,ही,हे,तो,ती,ते..
संबंधी सर्वनामदर्शक सर्वनामाशी संबंध येणाऱ्या शब्दाला संबंधी सर्वनाम म्हणतात.संबंधी सर्वनाम असे म्हणतात..
● उदा.जो वाचतो तो जिंकतो .
प्रश्नार्थक सर्वनाम : ज्या नामतुन समूहाचा बोध होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात..
● उदा.थवा,घोलका,गर्दी.
पदार्थवाचक :ज्या शब्दातून त्या पदार्थाची अवस्था कळते अश्या नामाला पदार्थवाचक नाम असे म्हणतात..
● उदा. वाहने,खलखलाट,सुलासुलाट.
आत्मवाचक :ज्या शब्दातुन स्वताबद्द्ल ची माहिती सांगितली जाते त्याला आत्मवाचक नाम असे म्हणतात..
● उदा. स्वत: काम करतो.
Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar
Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers
FAQ:सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Q.1 सर्वनाम म्हणजे काय ?
➤ नामाबद्दल वापरल्या जाणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
Q.2 सर्वनामाचे किती प्रकार आहेत ?
➤ मराठी मध्ये नामाचे प्रमुख ६ प्रकार आहेत
Q.3 सर्वनामाचे प्रकार कोणते आहेत ?
➤पुरुषवाचक सर्वनाम ,दर्शक सर्वनाम ,आत्मवाचक सर्वनाम ,संबंधी सर्वनाम ,प्रश्नार्थक सर्वनाम ,पदार्थवाचक सर्वनाम
Q.4 प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ?
➤वाक्यातील कर्ता स्वतःबद्दल बोलत असेल तर त्याला प्रथमपुरुष वाचक म्हणतात जसे कि 'मी ', 'माझा ' असे
Q.5 दर्शक सर्वनामाची उदाहरणे कोणती ?
➤ हा ,हि ,हे हि दर्शक सर्वनामाची उदाहरणे आहेत.
Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List
MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )
Others Blogs Related to Mpsc Marathi Grammar
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf