https://www.dompsc.comउभयान्वयी अव्यय-मराठी व्याकरण Marathi Grammar


उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय

Author

By Shubham Vyawahare

16-June-2024
✪मराठी वाक्यामध्ये दोन वेगळी वाक्य किंवा दोन शब्द जोडनारया अव्ययाना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
● उदा. शुभम वेबसाइट बनवतो आणि अभ्यास पण करतो.
वरील उदाहरणामध्ये 'आणि' हा उभयान्वयी अव्यय आहे.
उभयानवी अव्यय

मराठी व्याकरनामधील उभयान्वयी अव्ययाचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे


मूलतः उभयान्वयी अव्यायाचे २ प्रकार पडतात
 • प्रधान सूचक:प्रधान सूचक म्हणजे अशी वाक्य जी दोन जोडलेल्या वाक्यातील मुख्य वाक्य असते.
  ● उदा.मी उभा राहिलो अन पानी सुरु झाले.
  वरील वाक्यामध्ये 'मी उभा राहिलो अन' हे प्रधान वाक्य आहे.

 • गौणत्व सूचक:गौणत्व सूचक म्हणजे अशी वाक्य जी दोन जोडलेल्या वाक्यातील मुख्य नसलेले वाक्य असते.
  ● उदा.मी उभा राहिलो अन पानी सुरु झाले.
  वरील वाक्यामध्ये 'अन पाणी सुरु झाले' हे गौण वाक्य आहे.

प्रधान सूचक वाक्यातील उभयान्वयी अव्ययांचे प्रकार

 • समुच्चय बोधक:हि अव्यये पहिल्या विधानामध्ये जास्त भर घालतात म्हणजेच पहिल्या विधानाला मुख्य स्थान प्राप्त करुन देत्तात.
  ● उदा.अन,आणखी,आणि,आणिक

 • विकल्प बोधक:हि अव्यये दोघातील विकल्प(पर्याय) दाखवून देण्याचे काम करतात.
  ● उदा.नाहीतर,असेलतर
 • न्युनत्व बोधक:हि अव्यये पहिल्या वाक्यातील कमिपणा दाखवतात.
  ● उदा.पण,परन्तु,बाकी

 • परिणाम बोधक:हि अव्यये पहिल्या कृतीचा परिणाम दाखवतात.
  ● उदा.म्हणून,यास्तव,याकरिता


गौणत्व सूचक वाक्यातील उभयान्व्ययी अव्ययांचे प्रकार

 • स्वरुप बोधक:हि अव्यये शब्दांचे किंवा वाक्याचे स्वरुप दाखवतात.
  ● उदा.म्हणजे की,म्हणून जे

 • कारण बोधक:हि अव्यये प्रधान व गौण वाक्याला जोडून प्रधान वाक्याचे कारण दाखवतात .
  ● उदा.कारण,का,का तर

 • उद्देश बोधक:हि अव्यये प्रधान वाक्याचा उदेश्य दाखवतात.
  ● उदा.म्हणून,यास्तव,कारण
 • संकेत बोधक:हि वाक्य संकेत किंवा अट दाखवतात.
  ● उदा.जर-तर ,जरी-तरी

Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )


Download MPSC Books pdf