https://www.dompsc.com


Page Updated On 20-May-2024

Talathi Bharti 2023:How to fill talathi bharti form 2023

Talathi Bharti 2023:How to fill talathi bharti form 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 Online Form Filling

Written BY:Shubham Vyawahare

➤ Maharashtra Talathi Bharti 2023 Online Form Filling:महाराष्ट्र शासनाच्या वतीने २९ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या तलाठी भरती २०२३ संबंधित अध्यादेशाला ०७ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय मान्यता मिळाली असून येत्या जानेवारी महिन्यामध्ये तलाठी भरती व काही जिल्ह्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी भरती निश्तित पणे होणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार अंदाजित सुमारे 4644 पदांसाठी हि शासकीय पदभरती होऊ शकते.
➤Maharashtra Talathi Bharti 2023 Online Form Filling:ची परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना तलाठी भरती संबंधित पुढील काही गोष्टी माहिती असणे अतंत्य गरजेचे आहे.


Maharashtra Talathi Bharti 2023 Online Form Filling|महाराष्ट्र तलाठी भर्ती निकाल 2023
Organization Maharashtra Revenue and Forest Department
Posts Talathi
Vacancies 4122
Application Mode Online
Online Registration https://mahabhumi.gov.in/mahabhumilink/Online
Job Location Maharashtra
Salary Rs, 25500/- to Rs. 81,000/-
Official website www.rfd.maharashtra.gov.in

Talathi Bharti 2023 साठी फॉर्म कस भरायचा ह्याबद्दल सर्व माहिती सविस्तर रित्या पुढील लिंक मध्ये विस्तृप्तपणे देण्यात येईल. How to fill Maharashtra Talathi Bharti 2023 Online Form Filling Form Online

Talathi Bharti 2023 Registration | तलाठी भरती 2023 Registration

Stage 1
 • Maharashtra Talathi Bharti 2023 Online Form Filling:तलाठी भरती २०२३ online form भरण्यसाठी महसूल विभागाकडून पुढील लिंक https://mahabhumi.gov.in/mahabhumilink उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • वरील लिंक वर क्लिक करून गेल्यास सर्वप्रथम तुम्हाला तुमचे Registration करून घ्यावे लागेल

Important Information Required for Registration

 1. सर्वप्रथम दहावी किंवा बारावी च्या निकाला प्रमाणे प्रथम नाव,मध्य नाव आणि शेवटचे नाव असे भरून घ्यावे(SSC/HSC Name)
 2. जन्म तारीख (Date Of Birth )
 3. चालू असलेला मोबाईल नंबर आणि इमेल आयडी (Email ID And Mobile Number )
 4. दहावी चा आसनक्रमांक (SSC Seat Number )
 5. दहावी पास वर्ष (SSC Pass Year)
 6. परीक्षा सेंटर-किमान 3 सेंटर भरावे लागतील(Examination Center)
वरील माहिती भरून झाल्यानंतर Registration Id आणि Password तयार होईल आणि तुमच्या mobile number वर सेंड केल्या जाईल


Maharashtra Talathi Bharti 2023 :District Selection


Stage 2
 1. वरील Registration ID आणि Password नुसार login करून घ्यावे - https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html.
 2. login केल्यानंतर उजव्या बाजूस Go to Application वर क्लिक करावे
 3. जिल्हा केंद्र निवड :-प्रस्तुत परीक्षेकरीता विविध जिल्हा (परीक्षा) केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना / पध्दती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
 4. जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
 5. जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवास पत्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेशपत्र देण्यात येईल. याबाबत शासनाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम राहील..

Maharashtra Talathi Bharti 2023 :Stages of Form Filling

Stage 3
सुरुवातीस काही सूचना आहेत त्या वाचणे आवश्यक आहेत
 • Mozilla(94 to 113), Google chrome(88 to 113),Microsoft Edge(88 to 113) browser to fill in the Application Form.
 • चेकलिस्ट भरण्यासाठी कृपया Google Chrome (आवृत्ती 88 आणि त्यावरील ) किंवा Mozilla Firefox (आवृत्ती 94 आणि त्यावरील) किंवा Edge ब्राउझर वापरा.
 • The Application Form is compatible with Android (version 4.0 and above) and iOS (version 9 and above)
 • चेकलिस्ट Android (आवृत्ती 4.0 आणि वरील) आणि iOS (आवृत्ती 9 आणि वरील) सह सुसंगत आहे
 • Fields marked with * are mandatory.
 • * सह चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत
 • Read the below instructions carefully, before filling the form / फॉर्म भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :
 • Fill in the details and click on Submit to proceed. / तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.
 • Please read the General instruction carefully before filling this Application Form. / कृपया हा अर्ज भरण्यापूर्वी सामान्य सूचना काळजीपूर्वक वाचा.
 • Please keep a printout of the application summary for your future reference. / कृपया तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट ठेवा.
सूचना वाचून झाल्यानंतर ५ वेगवेगळ्या फॉर्म मध्ये माहिती भरायची आहे ती पुढीलप्रमाणे
 1. Personal Details-Enter Your Name,father Name,Which district you want to apply,marital status,religious Information,caste certificate if available
 2. Additional Details-Fill All the Information Correctly that is Required
 3. Communication Details-ह्यात अर्जदाराचा पत्ता,मूळ रहिवासी पत्ता,सध्याचा रहिवासी पत्ता अशी महत्वपूर्ण माहिती भरायची आहे.
 4. Qualification Details-Fill All the Educational and Work Experience Background If Needed.
 5. Document Details-Upload Original And True Documents
 6. Fee / Payment-Pay Your Examination Fees As per Caste
वरील सर्व स्थरातून फॉर्म भरून झाल्यनंतर आणि पैसे भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या account मध्ये दिसेल कि तुमचा फॉर्म हा यशस्वी रित्या भरून झालेला आहे . हा फॉर्म संपूर्ण परीक्षा आणि निकाल प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत तुमच्याकडे असू द्या जेणेकरून पुढे आवश्यक असल्यास अडचण निर्माण होणार नाही.
All the Best

How to Apply Talathi bharti 2023 online Form

 1. Go To The official website of Maha Revenue and Forest Department –https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
 2. Search to the “Latest News” section on the home page.
 3. Click On a “Mahsul Vibhag Talathi & Mandal Adhikari Bharti 2023” Link
 4. Check Your eligibility after reading
 5. Fill up all the deatils fields without any Mistake
 6. Upload all Your Documents given
 7. Now Pay Talathi Application Form Fee 2023 as per Your category
 8. Now Take a Print Out Of Mahsul Vibhag Talathi Online Application Form 2023 for Future referance

FAQ:Talathi Bharti 2023:How to fill talathi bharti form 2023

Q.1 तलाठी भरती २०२३ फॉर्म कुठ भरावा?
➤ https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html

Q.2 तलाठी भरती २०२३ साठी फीस किती आहे?
➤ साधारण १००० रुपये आणि आरक्षण असल्यास ९०० रुपये

Q.3 तलाठी भरती २०२३ साठी पदवी आवश्यक आहे?
➤हो,माघील भरती पासून पदवीधर असणे आवश्यक आहे.

Q.4 तलाठी भरती २०२३ फॉर्म किती जिल्ह्यातून भरता येतो?
➤तलाठी साठी फक्त एकाच जिल्ह्यातून फॉर्म भारता येतो

Q.5 तलाठी भरती २०२३ मध्ये नाकारात्मत्क पद्धती असते का ?
➤ No,there is no negative marking in Maharashtra Talathi Bharti 2023 Online Form Filling.

Talathi Bharti Exam date 2023 |तलाठी भरती परीक्षेच्या तारखा

➤ तलाठी परीक्षेच्या तारखा बाबत अधिकृत तारीख प्रदर्शित करण्यात आली असून ,
 • विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ५ दिवस आधी परीक्षा शहराचे व केंद्राचे नाव सूचित करण्यात येईल व 3-4 दिवस आधी प्रवेश पत्र (hallticket) उपलब्ध करून देण्यात येईल.
 • सदर परीक्षा १९ दिवस चालणार आहे
दिनांक वेळ
17 aug to 22 aug Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30
26 aug to 31 aug Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30
1 Sept to 14 Sept Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30


Download MPSC Books pdf