https://www.dompsc.com


MPSC परीक्षा मधून कोणत्या पोस्ट मिळतात

MPSC परीक्षा मधून कोणत्या पोस्ट मिळतात

➤ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक संस्था असून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात शासनाला लागणारी अधिकारी कर्मचारी पदे भरण्यासाठी मदत करते
➤ भारताच्या राज्यघटनेमध्ये असा उल्लेख आहे कि प्रत्येक राज्य त्या राज्यातील कर्मचारी निवडी साठी अश्या प्रकारचा आयोग स्थापन करू शकते.
➤MPSC मार्फत दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये भरती केली जाते.
➤MPSC मुख्यत्वे क्लास 1 आणि क्लास 2 साठी परीक्षा घेते तर काही अंशी क्लास ३ साठी सुद्धा भरती करत असते

MPSC कोणकोणत्या परीक्षा घेते?

MPSC संस्था मुख्यता महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा नावाची परीक्षा घेत असते ,ज्या सोबत खालील प्रकारच्या परीक्षा होतात.

  • महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा
  • दुय्यम सेवा परीक्षा
  • तंत्रज्ञान सेवा परीक्षा
  • महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा


MPSC राज्यसेवा परीक्षा मार्फत भरली जाणारी पदे


क्लास 1 पोस्ट
1] Deputy Collector ( उपजिल्हाधिकारी )
2] Deputy Superintendent of Police( पोलीस उपअधीक्षक )
3] Deputy Registrar Cooperative Societies
4] Tahsildar
5] Block Development Officer (BDO)-(गट विकास अधिकारी )
6] Superintendent State Excise Department
7] Assistant Commissioner of Sales Tax
क्लास 2 पोस्ट
1] Naib Tahsildar ( नायब तहसीलदार )
2] Assistant Regional Transport Officer (ARTO)
3] Deputy Registrar Cooperative Societies
4] Sub-registrar Cooperative Societies
5] Block Development Officer-b (BDO)-(गट विकास अधिकारी )
6] F.A.S (Maharashtra Finance, Audit & Account Service)- Group B
7] Taluka Inspector of Land Records (TILR)-(भूमिलेखा निरीक्षक )
MPSC Combine(दुय्यम सेवा) परीक्षा मधून भरली जाणारी पदे
1] STI(State Tax Inspector)-राज्य कर निरीक्षक
2] PSI(Police Sub Inspector)-पोलीस उपनिरीक्षक
3] ASO(Assistant Section Officer)-कक्ष अधिकारी

Connect With Us


Subscribe Us For Updates


Submit Your Email ID And Download Current Affairs 2023 Question Bank , Free! Free! Free!