https://www.dompsc.com



MPSC Exam | ११ एप्रिल ला होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली

MPSC Exam | ११ एप्रिल ला होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली

Author

By Shubham Vyawahare

4-September-2024

➤ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने येत्या 11 एप्रिल २०२१ रोजी आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या "दुय्यम सेवा परीक्षा २०२० " ही परीक्षा आयोजित केली होती. हि परीक्षा दरवर्षी STI (राज्य कर निरीक्षक ) PSI (पोलीस उपनिरीक्षक) आणि ASO (मंत्रालय सहाय्यक ) या पदांसाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा हि माघील वर्षातील फेब्रुवारी महिन्यात आलेल्या जाहिराती नुसार होणे आवश्यक होती पण COVID-19 च्या संकटामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आली.
➤ संबंधित परीक्षा हि ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित असून सध्य परिस्थिती मध्ये ती व्हावी का नाही याबाबत संभ्रम परिस्थिती विद्यार्थ्याच्या मनात आहे. बरीच विद्यार्थी असे सांगतात कि माघील काही दिवसापासून आम्ही परीक्षा बाबत search न करता mpsc exam news असच search करत असतो. mpsc exam postponed करावी का नाही या बद्द्दल चे सर्व निर्णय हे महाराष्ट्र राज्यलोकसेवा आयोगाचे असतात पण सदर स्थिती मध्ये राज्यसरकार त्यांना आरोग्य परिस्थिती लक्षात घेता mpsc exam postponed करण्यासाठी विनंती करू शकते

आज सर्व पक्षीय नेत्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबाना परीक्षा पुढे धाकला असे सुचवल्याचे समजते , या सर्व गोष्टीचा आढावा घेत माननीय मुख्यमंत्री नि ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती दिली आहे.

➤ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा केली होती. कोरोना संसर्गामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनीही केली होती.

➤सध्या काही विद्यार्थ्यानी Social Media चा वापर करून परीक्षा पुढे ढकलावी अशी मोहीम चालवली आहे. ते विद्यार्थी सतत mpsc exam postponed again,mpsc combined exam new date 2021 अशी twit करताना दिसत आहेत.पण परीक्षेचा कार्यक्रम लक्षात घेता हि परीक्षा होऊन नियुक्ती भेटण्यास जवळपास दीड वर्षाचा कालावधी जातो आणि माघील ३-४ वर्ष्यापासून अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी या परीक्षे कडे आस लावून बसलेले असतात त्या विद्यार्त्याना परीक्षा झाली पाहिजे असे सतत वाटत आहे.

MPSC Exam का पुढे ढकलण्यात आली ?

परीक्षा पुढे ढकलण्याची गरज काय असा विचार असणारी मुले काही गोष्टी मांडताना जाणवतात आणि बरीच विद्यार्त्यांची इच्छा होती कि परीक्षा पुढे गेली पाहिजे

  • करोना चा वाढता प्रादुर्भाव
  • अनेक विद्यार्थी बाधित.
  • विद्यार्थांच्या मागण्या
  • लोकडाउन लागत असल्याने सतत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न
  • वाढते मानसिक दडपण



MPSC Exam बद्दल विद्यार्थ्यांना काय वाटतंय ?

  • पुढे परीक्षा कधी होणार.
  • कोरोना कमी झाला नाही तर.
  • परीक्षा झाली पाहिजे ,कारण नियुक्ती मिळेपर्यंत २ वर्ष जातात.
  • वयोमर्यादा संपत आहे.

➤ माघील काही दिवसा पासून रोहित पवार , खासदार नवनीत राणा यांनी सुधा परीक्षा पुढे जावी अशीच मागणी ले;इ होती.

MPSC Exam ची पुढील तारिख काय असेल ?

➤ पुढील तारीख अजून सांगितलेली नसून पुढील काही वेळात आयोगा द्वारे कळवण्यात येईल असे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.