https://www.dompsc.com



MPSC परीक्षा 11 एप्रिल ला होणार कि नाही ?

MPSC परीक्षा 11 एप्रिल ला होणार कि नाही ?

Author

By Shubham Vyawahare

21-April-2024

➤ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने येत्या 11 एप्रिल २०२१ रोजी आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या "दुय्यम सेवा परीक्षा २०२० " आयोजित केली होती. हि परीक्षा दरवर्षी STI (राज्य कर निरीक्षक ) PSI (पोलीस उपनिरीक्षक) आणि ASO (मंत्रालय सहाय्यक ) या पदांसाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा हि माघील वर्षातील फेब्रुवारी महिन्यात आलेल्या जाहिराती नुसार होणे आवश्यक होती पण COVID-19 च्या संकटामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आली.
➤ संबंधित परीक्षा हि ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित असून सध्य परिस्थिती मध्ये ती व्हावी का नाही याबाबत संभ्रम परिस्थिती विद्यार्थ्याच्या मनात आहे. बरीच विद्यार्थी असे सांगतात कि माघील काही दिवसापासून आम्ही परीक्षा बाबत search न करता mpsc exam news असच search करत असतो. mpsc exam postponed करावी का नाही या बद्द्दल चे सर्व निर्णय हे महाराष्ट्र राज्यलोकसेवा आयोगाचे असतात पण सदर स्थिती मध्ये राज्यसरकार त्यांना आरोग्य परिस्थिती लक्षात घेता mpsc exam postponed करण्यासाठी विनंती करू शकते

➤सध्या काही विद्यार्थ्यानी Social Media चा वापर करून परीक्षा पुढे ढकलावी अशी मोहीम चालवली आहे. ते विद्यार्थी सतत mpsc exam postponed again,mpsc combined exam new date 2021,mpsc exam postponed latest news अशी twit करताना दिसत आहेत.पण परीक्षेचा कार्यक्रम लक्षात घेता हि परीक्षा होऊन नियुक्ती भेटण्यास जवळपास दीड वर्षाचा कालावधी जातो आणि माघील ३-४ वर्ष्यापासून अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी या परीक्षे कडे आस लावून बसलेले असतात त्या विद्यार्त्याना परीक्षा झाली पाहिजे असे सतत वाटत आहे.

Why Mpsc exam postponed again ?

परीक्षा पुढे ढकलण्याची गरज काय असा विचार असणारी मुले काही गोष्टी मांडताना जाणवतात.

  • केंद्रसरकारने केले तसे नियोजन केले तर होऊ शकते.
  • केंद्रास शक्य मग राज्यास का नाही आणि केंद्राने राज्यात येऊन परीक्षा घेतलीय.
  • याच राज्यात १२ वीच्या JEE Mains च्या ३ परीक्षा झाल्या मग Mpsc Combine Pre का शक्य नाही.
  • मराठा आरक्षणाच्या निकालापायी परीक्षा २-३ वेळेस पुढे गेली आता EWS मुळे तो मार्ग निकली लागला मग नवीन अडचणी का ?
  • काही जन करोना positive आहेत तर mpsc exam postponed करणे हा मार्ग नाहीच ,कारण पुढील अनेक महिने ते तसेच positive निघतील.
  • १ % मुलांसाठी ९९% मुलांचे नुकसान का ?
  • अभ्यास करणाऱ्या मुलांनी करोना होऊ नये या साठी विशेष काळजी घेतली.
  • विचार केल्यास फक्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने करोना होत नाही म्हणून , केंद्रावर कुणास न बोलता वापस आले तर परीक्षा शक्य.
  • mpsc exam news मध्ये mpsc exam postponed अशी बातमी आली तर विद्यार्थी अजून आंदोलन करतील आणि प्रादुर्भाव वाढेल अशी भीती.
  • वय वाढत आहे.



Why Mpsc exam not postponed ?

परीक्षा पुढे ढकलण्याची गरज आहे असा विचार असणारी मुले काही गोष्टी मांडताना जाणवतात.

  • एक महिन्यासाठी करू शकता.
  • मी positive आहे तर परीक्षा कशी देऊ.
  • ३ लाख विद्यार्थी मोठी संख्या आहे.
  • अडचणी लक्ष्यात घ्याव्या.

वरील सर्व माहिती वरून हे लक्षात येतंय कि सध्य स्थिती मध्ये राज्यसरकार समोर Mpsc exam postponed again करणे किंवा Mpsc exam postponed न करणे हा मोठा पश्न उभा आहे ,खरे पाहता काही अंती दोन्ही बाजू महतावाच्या वाटतात पण पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात असलेल्या निवडणुका,राज्यातील परीक्षा , राज्यातील इतर गोष्टी ,राज्यातील मोर्चे या सर्वाना मुभा आणि MPSC परीक्षा ना सजा होईल अशी परिस्थिती आहे. mpsc exam date,mpsc combined exam date 2021-११ एप्रिल २०२१ All The Best

Tags:

#Mpsc exam Latest News

#Mpsc combine exam New date

#Mpsc exam postponed

#Mpsc exam postponed again