https://www.dompsc.comइंग्रजांच्या कायद्याची अजून गरज आहे का -सरन्यायाधीश सुर्प्रीम कोर्ट

इंग्रजांच्या कायद्याची अजून गरज आहे का -सरन्यायाधीश सुर्प्रीम कोर्ट

देशद्रोही कायदा (UAPA)

➤ भारताच्या सर्वोच्च सरन्यायाधीशाने केंद्र सरकारला हा प्रश्न विचारल्या मुळे सर्वांचे लक्ष ह्या घटनेकडे वळले आहे.
➤काही दिवसापूर्वी दिल्ही न्यायालयाच्या न्यायाधीशाने सुद्धा भारत सरकारला "देशद्रोहाचा अर्थ तुम्ही लावू नका असे " म्हणत खडसावले होते.
➤आदिवासी लोकांसाठी काम करणारे नेते वायच्या ८४ व्या वर्षी कारागृहात मृत्यू पावल्याने सर्वांची नजर ह्या विषयाकडे वळली आहे
➤UAPA(Unlawful Activities Prevention) Act ची सुरुवात 1967 ला लावण्यात आला आहे ,ह्याची मूळ गरज कोणत्याही प्रकारचे देशद्रोही कृत्य केल्यास शिक्षा देण्यासाठी करता येते.

Article 124 A

➤ भारतीय दंड संहिता (IPC ) च्या १२४ अ कलम नुसार देशद्रोही कारवाही करण्यास बंदी आहे.
➤ या कलम नुसार देशद्रोह ठरेल अये बोलणे ,वर्तवणे,लिखाण करणे,दाखवणे,पसरवणे या साठी शिक्षा होऊ शकते

CRPC काय आहे

➤भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये भारतीय न्याय संहिता (IPC ) नुसार गुन्ह्याची व्याख्या ठरवलेली असते
➤तर CRPC म्हणजे भारतीय दंड संहिता नुसार त्या गुन्ह्याला शिक्षा काय असावी हे ठरवले असते.
➤म्हणजे जो कोण्ही गुन्हा करतो तो ह्या पद्धती मध्ये कोर्टाने शिक्षा दिल्यास पात्र ठरतो .

➤ माघील काही वर्ष्यापासून क्रांतिकारी विचार असलेले किंवा न्यायासार्ठी लढणाऱ्या लोकां विरुद्ध हा कायदा सतत वापरल्या गेल्या मुळे ह्या कायद्याचा गैरवापर होत आहे.
➤संभाव्य गैर वापर टाळावा म्हणून न्यायालयांनी हे पाउल उचलले आहे.

Download इंग्रजांच्या कायद्याची अजून गरज आहे का -सरन्यायाधीश सुर्प्रीम कोर्ट In PDF

➤ MPSC,UPSC,PSI-STI-ASO,Combine,Talathi,Police bharti अश्या सर्व परीक्षांसाठी ह्या चालू घडामोडी उपयोगी पडतात तुम्ही ह्याला जास्तीत जास्त सराव करण्यासाठी CURRENT AFFAIRS Download करून ठेवा.