https://www.dompsc.com


Indian economical survey 2022-2023 in Marathi

Indian economical survey  2022-2023 in Marathi

➤केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.मुख्य आर्थिक सल्लागार संजीव संन्याल यांनी यावर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल तयार केला आहे, ४४२ पानांच्या या अहवालामध्ये बेरोजगारीच्या आकडेवारीचा मात्र तपशील नाही.

आर्थिक सर्वेक्षणा बद्दल महत्वाची माहिती

➤आर्थिक सर्वेक्षण हा भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने जारी केलेला वार्षिक दस्तऐवज आहे. यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेशी वाढलेली निर्यात २०२२-२३ मध्ये जागतिक स्तरावर संभाव्य संबंधित अधिकृत आणि अद्ययावत माहिती स्रोतांचा समावेश असतो .
➤ आर्थिक सर्वेक्षण दस्तऐबवज मुख्य आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शााखाली आर्थिक व्यवहार विभागाच्या वाणिज्य विभागादवारे तयार केला जातो.

आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2021- 22 ची ठळक वैशिष्ट्‌ये

➤ वर्ष 2021- 22 मध्ये 9.2 टक्के वास्तविक आर्थिक विकास अपेक्षित
➤वर्ष 2022-23 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) 8.0-8.5 टक्क्यापर्यत वाढण्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त
महामारी: सरकारने पुरवठा साखव्ठीत केलेल्या सुधारणांमुब्ठे, अर्थव्यवस्था दीर्घकालीन शाश्रत विस्तारासाठी सज्ज होत आहे.
➤31 डिसेंबर 2021 रोजी देशाची परकीय चलन गंगाजव्डी 633.6 अब्ज डॉलर्सपर्यत पोहोचली
सामाजिक क्षेत्र : सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात, 2021-22 या वर्षात, 2014-15 मधील 6.2 टकक्‍क्‍्यांच्या तुलनेत, सामाजिक सेवांवरील खर्चात 8.6 टक्‍क्‍यांपर्यत वाढ
➤अर्थव्यवस्थेने घेतलेल्या उसत्ठीमुब्ठे, रोजगार निर्देशांक आता, महामारीपूर्व स्थितीत म्हणजे 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीतील स्थितीपर्यत पोहोचला आहे
➤31 डिसेंबर 2021 रोजी बँकेच्या पतस्थितीत 9.2 टक्‍क्‍्यांपर्यत वाढ
➤75 आयपीओस्‌ च्या माध्यमातून 89,066 कोटी रुपये निधी उभा झाला, गेल्या दशकभरातील कोणत्याही वषपिक्षा हा निधी लक्षणीयरित्या अधिक
➤ पुरवठा साखव्ठीच्या प्रभावी व्यवस्थापनामुब्ठे, बहुतांश अत्यावश्यक वस्तूंच्या किमती,नियंत्रणात राहिल्‍या
कृषी: वर्ष 2021-22 मध्ये सकल मूल्यवर्धन (जीग्हीए) मध्ये 3.9.% ची दमदार वाढ



बाह्य क्षेत्र (External Sector)

➤चालू आर्थिक वर्षात भारताच्या व्यावसायिक निर्यात आणि आयातीने जोरदार पुनरागमन केले आणि कोविड॒पूर्व पाती ओलांडली आहे.
➤ परकीय गुंतबवणुकीत सातत्यपूर्ण वाढ, एकूण बाह्य व्यावसायिक कर्जात वाढ, बँकिंग भांडबलात सुधारणा आणि अतिरिक्त विशेष पैसे काढण्याचे अधिकार (SDR) वाटपमुळे २०२१-२२ च्या ,पहिलया सहामाहीत सकल भांडवलाचा प्रवाह ६५.६ अब्ज डॉलर्स झाला.
➤भारताचे बाह्य कर्ज सप्टेंबर २०२१ अखेर ५९३.१ अब्ज डॉलरपर्य॑त वाढले आहे जे एका वर्षापूर्वी ५५६.८ अब्ज डॉलर्स होते.
➤२०२१-२२ च्या पहिल्या सहामाहीत परकीय चलन साठ्याने ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता. आणि ३१ डिसेंबर २०२१ पर्यत हा साठ ६३३.६ अब्ज डॉलर्सच्या पातव्ठीवर पोहोचला होता
➤नोव्हेंबर २०२१ च्या अखेरीस चीन, जपान आणि स्वित्झल॑डनंतर भारत हा चौथा सर्वात मोठा परकीय चलन राखीव देश होता.

किंमत आणि चलनवाढ (Prices And Inflation)

➤ २०२१-२२ (एप्रिल-डिसेंबर) मध्ये सरासरी हेडलाइन CPI संयुक्त चलनवाढ ५.२ टक्‍कक्‍यांपर्यत सुधारली आहे. ही चलनवाढ २०२०-२१ च्या संबंधित कालावधीत ६.६ टक्‍यांवर होती. किरकोळ महागाई दरातील घसरण ही अन्नधान्याच्या महागाईत घट झाल्यामुळे झाली.
➤ परकीय गुंतबवणुकीत सातत्यपूर्ण वाढ, एकूण बाह्य व्यावसायिक कर्जात वाढ, बँकिंग भांडबलात सुधारणा आणि अतिरिक्त विशेष पैसे काढण्याचे अधिकार (SDR) वाटपमुळे २०२१-२२ च्या ,पहिलया सहामाहीत सकल भांडवलाचा प्रवाह ६५.६ अब्ज डॉलर्स झाला.
➤२०२१-२२ मध्ये (एप्रिल ते डिसेंबर) सरासरी अन्नधान्य चलनवाढ २.९ टक्‍कक्‍्यांच्या नीचांकी पातव्ठीवर राहिली. गेल्या वर्षी याच कालावधीत ९.१ टक्‍कक्‍यांवर होती.

वित्तीय विकास (Fiscal Developments)

➤ भारतीय अर्थव्यवस्था 2021-22 मध्ये (पहिल्या आगाऊ अंदाजानुसार) 2020-21 मध्ये 7.3% च्या आकुंचनानंतर 9.2% ने वाढेल असा अंदाज आहे.
➤ 2022-23 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 8-8.5% ने वाढण्याचा अंदाज आहे..
➤जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या 2022-23 साठी अनुक्रमे 8.7% आणि 7.5% च्या वास्तविक GDP वाढीच्या ताज्या अंदाजाशी तुलना करता येणारा अंदाज आहे.



Connect With Us


Subscribe Us For Updates


Submit Your Email ID And Download Current Affairs 2023 Question Bank , Free! Free! Free!