https://www.dompsc.com


Page Updated On 10-July-2024

Talathi Bharti 2023:तलाठी भरती २०२३ जाहिरात पात्रता निकष परीक्षा पद्धती आरक्षण आणि जिल्हा निहाय जागा अशी संपूर्ण माहिती

Talathi Bharti 2023:तलाठी भरती २०२३ जाहिरात पात्रता निकष परीक्षा पद्धती आरक्षण आणि जिल्हा निहाय जागा अशी संपूर्ण माहिती

Maharashtra Talathi Bharti 2023

Written BY:Shubham Vyawahare

➤ Maharashtra Talathi Bharti 2023:महाराष्ट्र शासनाच्या वतीने २९ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या तलाठी भरती 2023 संबंधित अध्यादेशाला ०७ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय मान्यता मिळाली असून २३ जुन २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्लेली आहे. प्रसिद्ध जाहिराती नुसार तलाठी परीक्षा हि १७ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. Maharashtra Talathi Bharti 2023 हि सुमारे 4644 पदांसाठी हि शासकीय पदभरती होणार आहे.
➤Maharashtra Talathi Bharti 2023:ची परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना तलाठी भरती संबंधित पुढील काही गोष्टी माहिती असणे अतंत्य गरजेचे आहे.

Talathi bharti 2023 Advertisement

➤ महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ ची शासकीय जाहिरात विद्यार्थ्यांना पुढील लिंक वर पाहायला मिळेल https://mahabhumi.gov.in. परीक्षेचे स्वरूप हे ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्न पत्रिका ह्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपणत्रकेतील प्रत्येक प्रश्नास साधारण 2 गुण ठेवण्यात येतील. ➤Maharashtra Talathi Bharti 2023 संबंधित सर्व उपयुक्त माहिती जसे कि तलाठी भरती २०२३ ला पात्रता काय लागते ? तलाठी भरती २०२३ साठी परीक्षा फीस किती असते ? तलाठी भरती २०२३ तलाठी भरती २०२३ हि परीक्षा किती टप्यामध्ये होते? अश्या संबंधित अनेक महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे ह्या संपूर्ण ब्लोग वर वाचायला मिळेल.
Maharashtra Talathi Bharti 2023|महाराष्ट्र तलाठी भर्ती 2023
Organization Maharashtra Revenue and Forest Department
Posts Talathi
Vacancies 4664
Application Mode https://mahabhumi.gov.in/mahabhumilink/Online
Online Registration 26-06-2023
Job Location Maharashtra
Salary Rs, 25500/- to Rs. 81,000/-
Official website https://mahabhumi.gov.in
Exam Date 17 August 2023

Maharashtra Talathi Bharati 2023 Vacancy | महाराष्ट्र तलाठी भरती 2023 रिक्त पदांचा तपशील

  • दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने Maharashtra Talathi Bharti 2023 संबधित एक पत्रक जारी केले.हे पत्रक महाराष्ट्र राज्य महसूल विभागाकडून तलाठी भरती २०२३ संबंधित पदाच्या मान्यता मिळण्यासाठी साठी होते.
  • महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या नियमानुसार काही पदे हि CONTRACT प्रमाणे असतात तर काही पदांना कायम निर्मिती साठी मान्यता असते.
  • वरील सर्व माहितीच्या आधारे Maharashtra Talathi Bharati 2023 Vacancy | महाराष्ट्र तलाठी भरती 2023 हि सुमारे 4644 पदांसाठी होत आहे.
  • Maharashtra Talathi Bharati 2023 Vacancy | महाराष्ट्र तलाठी भरती 2023 हि सुमारे 4644 पदांसाठी होत आहे तसेच ह्या भरती मध्ये ५१८ च्या आसपास मंडळ अधिकारी ह्या रिक्त पदाची भरती होण्याची शक्यता आहे
Maharashtra Talathi Bharti 2023|महाराष्ट्र तलाठी भर्ती 2023:Vacancy
तलाठी 4644

Maharashtra Talathi Bharti 2023:Division Wise Vacancies|महाराष्ट्र तलाठी भर्ती 2023:विभागानुसार मान्य जागांचा तपशील

विभाग तलाठी
कोकण 838
नाशिक 985
पुणे 887
औरंगाबाद( छत्रपती संभाजीनगर ) 939
नागपूर 727
अमरावती 288
Total 4644

Maharashtra Talathi Bharti 2023:District Wise Vacancies|महाराष्ट्र तलाठी भर्ती 2023:जिल्ह्यानुसार मान्य जागांचा तपशील

जिल्हा तलाठी
पुणे 383
सातारा 153
सांगली 98
सोलापूर 197
कोल्हापूर 56
अमरावती 56
अकोला 41
यवतमाळ 123
बुलढाणा 49
वाशीम 19
नागपूर 117
चंद्रपूर 167
वर्धा 78
गडचिरोली 158
गोंदिया 60
भंडारा 67
औरंगाबाद 161
जालना 118
परभणी 105
हिंगोली 76
बीड 187
नांदेड 119
लातूर 63
उस्मानाबाद 110
नाशिक 268
नंदुरबार 54
धुळे 205
जळगाव 208
अहमदनगर 250
मुंबई १९
मुंबई उपनगर 43
पालघर 142
ठाणे 65
रायगड 241
रत्नागिरी 185
सिंधुदुर्ग 143

Maharashtra Talathi Bharti 2023 Eligibility Criteria | महाराष्ट्र तलाठी भरती 2023- पात्रता निकष

  • Maharashtra Talathi Bharti 2023|महाराष्ट्र तलाठी भरती 2023:पात्रता व निकष हे सामन्य पने महसूल विभागाद्वारे ठरवल्या जाते.
  • सध्यस्थिती मध्ये माघील तलाठी भरती २०१८ मध्ये शैक्षणिक पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे
  • नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना तलाठी होण्यासाठी पुढील दोन निकष पूर्ण करणे अतंत्य आवश्यक आहे,सामान्यत: विद्यार्थ्याला शैक्षणिक आणि वय संबंधित काही निकष पूर्ण करावी लागतात
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता विद्यार्थी हा किमान पदवीधारक पाहिजे
वय पात्रता किमान वय(General) -१९-३८
किमान वय(Backward) -१९-४३
  • वरील पात्रता सोडून विद्यार्थ्याला त्याच्या संवर्गातील आरक्षण पात्रता किंवा आर्थिक दुर्बलता पात्रता सिद्ध कराव्या लागतात.

Talathi Bharti 2023 Online Form Date Maharashtra | तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज तारीख

  • महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ हि सुमारे 4644 जागांसाठी होत असून ह्या वर्षी च्या तलाठी भरती मध्ये तलाठी सहित मंडळ अधिकारी च्या हि जागा निघणार आहे.
  • महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ५१८ पदे हे मंडळ अधिकारी ह्या पदासाठी निघणार आहे.
  • 23 जून २०२३ च्या जाहिराती नुसार तलाठी भरती २०२३ परीक्षा 17 August 2023 रोजी होणार आहे
  • तलाठी भरती २०२३ ची प्रकिया हि जानेवारी निघू शकते,तलाठी भरती २०२३ हि शासकीय आदेशानुसार TCS मार्फत होणार आहे.

Talathi Bharti 2023 Application Form | तलाठी भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया

Maharashtra Talathi Bharti 2023 Application Form: तलाठी भरती 2023 जाहीर होताच आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यात आपणास आपली संपूर्ण माहिती जसे नावं, पत्ता, शैक्षणिक पात्रता, फोटो व स्वाक्षरी दिलेल्या वेबसाईट वर व्यवस्थितरित्या भरायचे आहे. त्यानंतर अर्ज शुल्क भरून आपला form सबमिट करायचा आहे.
Talathi Bharti 2023 साठी फोर्म कस भरायचा ह्याबद्दल सर्व माहिती सविस्तर रित्या पुढील लिंक मध्ये विस्तृप्तपणे देण्यात येईल. How to fill Maharashtra Talathi Bharti 2023 Form Online

Talathi Bharti 2023 Exam Date | तलाठी भरती 2023 परीक्षेची तारीख

➤ तलाठी परीक्षेच्या तारखा बाबत अधिकृत तारीख प्रदर्शित करण्यात आली असून ,
  • विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ५ दिवस आधी परीक्षा शहराचे व केंद्राचे नाव सूचित करण्यात येईल व 3-4 दिवस आधी प्रवेश पत्र (hallticket) उपलब्ध करून देण्यात येईल.
  • सदर परीक्षा १९ दिवस चालणार आहे
दिनांक वेळ
17 aug to 22 aug Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30
26 aug to 31 aug Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30
1 Sept to 14 Sept Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30


Maharashtra Talathi Bharti 2023 Exam Pattern | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३: परीक्षेचे स्वरूप

  • Maharashtra Talathi Bharti 2023:महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ मध्ये होणाऱ्या भरती मध्ये परीक्षे चे स्वरूप हे पदवीधर असलेल्या विद्यार्थ्याच्या क्षमतेचे आहे.
  • महाराष्ट्र तलाठी भरती २०२३:
  • हि परीक्षा १०० प्रश्नाची असेल.
  • परीक्षेमधील प्रत्येक प्रश्न हा सुमारे २ गुणांचा असेल
  • एकूण २०० मार्कापैकी निकाल प्रसिद्ध केल्या जाईल
  • Maharashtra Talathi Bharti 2023:ह्या परीक्षेमध्ये नकारात्मक गुण पद्धती नसेल
  • Maharashtra Talathi Bharti 2023:परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल
  • TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या तलाठी भरती २०२३ परीक्षे मध्ये Normalization (समानीकरन ) सूत्र वापरण्यात येत आहे.म्हणजेच वेगळ्या शिफ्ट नुसार झालेल्या परीक्षा समान पातळीच्या समजून निकाल लावला जाईल त्यासाठी Normalization(समानीकरन ) पद्धती असेल.

TCS नुसार Normalization(समानीकरन ) पद्धती

विषय प्रश्न गुण
मराठी २५ ५०
इंग्रजी २५ ५०
सामान्य ज्ञान २५ ५०
बौद्धिक क्षमता चाचणी २५ ५०
एकूण २००

Maharashtra Talathi Bharti 2023 Syllabus | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३: परीक्षेचा अभ्यासक्रम

  • Maharashtra Talathi bharti 2020 Syllabus:महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ साठी लागणारा अभ्यासक्रम येथे वाचायला मिळणार आहे.
  • वरील माहिती प्रमाणे महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ मध्ये साधारणतः मराठी,इंग्रजी,गणित,सामान्यज्ञान अश्या ४ वेगळ्या विषयाचा समावेश आहे.
  • ह्या प्रमाणे प्रत्येक विषयासाठी वेगळे पुस्तके विकत घेणे आणि वाचणे अत्यंत आवशयक आहे.
  • महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ अभ्यासक्रम महत्वाचा भाग असल्याने पुढील लिंक वर विस्तृप्तपणे त्याची माहिती दिली आहे Maharashtra Talathi bharti Syllabus 2023
  • खाली काही online माध्यमातून Maharashtra Talathi Bharti 2023 Notes उपलब्ध करून दिल्या आहेत,त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा
विषय Notes
मराठी Maharashtra Talathi Bharti 2023 Notes
इंग्रजी Maharashtra Talathi Bharti 2023 Notes
सामान्य ज्ञान Maharashtra Talathi Bharti 2023 Notes
बौद्धिक क्षमता चाचणी Maharashtra Talathi Bharti 2023 Notes

Maharashtra Talathi Bharti 2023 BookList |महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ साठी लागणारे पुस्तके

  • Best Books for Maharashtra Talathi Bharti 2023: General Knowledge: तलाठी भरती मधील सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, सामान्य ज्ञान, भूगोल, पंचायत राज, नागरिकशास्त्र या विषयाचा समावेश होतो.
  • खाली तक्त्या मध्ये पुस्तकाची यादी दिलेली आहे.
  • Best Books for Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 Previous Year Papers | महाराष्ट्र तलाठी २०२३: भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

  • Maharashtra Talathi Bharti 2023 Previous Year Papers:ह्या महाराष्ट्र शासनाद्वारे साधारणतः दर २-३ वर्षाच्या अंतरावर दरवर्षी तलाठी भरती होतच असते.
  • महाराष्ट्र तलाठी २०२३ मध्ये चांगल्या गुणांनी पास व्हायचे असल्यास माघील प्रश्नपत्रिकेचा आढावा घेत काही टेस्ट सोडवणे अत्यंत गरजेचे असते त्याप्रमाणे पुढे काही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत Maharashtra Talathi Bharti 2023 परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्त्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे
  • Maharashtra Talathi 2023 Previous Year papers सोडवण्यासाठी आणि काही सराव प्रश्नसंच पाहण्यसाठी पुढील तक्त्यांचा वापर करता येऊ शकतो.
  • पुढे २०११,२०१३,२०१९ मध्ये झालेल्या Maharashtra Talathi Bharti 2023 परीक्षेसाठी माघील पेपर्स उपलब्ध करून देले आहेत.
Year Papers
Maharashtra Talathi Bharti 2011 Maharashtra Talathi bharti PYQ Papers
Maharashtra Talathi Bharti 2013 Maharashtra Talathi bharti PYQ Papers
Maharashtra Talathi Bharti 2015 Maharashtra Talathi bharti PYQ Papers
Maharashtra Talathi Bharti 2019 Maharashtra Talathi bharti PYQ Papers
Maharashtra Talathi bharti Previous Papers सर्वच येथे देणे शक्य नाही म्हणून विस्तृप्तपणे पुढील लिंक वर देत आहे-Maharashtra Talathi Bharti Previous Year Papers All Shift

Maharashtra Talathi Bharti 2023 Previous Year Result | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३: मागील वर्षाचा निकाल

  • Maharashtra Talathi Bharti 2023:ह्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी आणि पद मिळवण्यासाठी माघील तलाठी भरतीच्या निकालाचा आढावा घेणे अत्यंत महत्वाचे असते,तो आढावा घेत ह्या वर्षीचा अंदाज बांधावा लागतो.
  • तलाठी भरती हि जिल्हा निवड मंडळ मधून होत असल्याने दर जिल्ह्याचा निकाल वेगळा असतो.
  • तलाठी भरती च्या निकालावर भर टाकणारे घटक खाली दिले आहेत
  1. जिल्ह्यानुसार किती पदे उपलब्ध आहेत
  2. महाराष्ट्र शासनाद्वारे लागू केलेले आरक्षण मग ते संवर्ग आधारित,लिंग आधारित,अपंगत्व आधारित पण असू शकते.
  3. माजी सैनिक व जुन्या निवृत्व कर्मचारी लोकांसाठी काही जागा राखीव असतात.
  4. समांतर आरक्षणाच्या आधारे सर्वग आधारित आरक्षण नियमांचा प्रभाव असतो.

महाराष्ट्र तलाठी भरती माघील वर्षातील निकाल

District Result
औरंगाबाद Aurangabad Talathi bharti Result 2019
परभणी Parbhani Talathi bharti Result 2019
हिंगोली Hingoli Talathi bharti Result 2019
कोल्हापूर Kolhapur Talathi bharti Result 2019

Maharashtra Talathi Bharti 2023 Talathi Post Information | महाराष्ट्र तलाठी भरती २०२३:तलाठी पदाबद्दल माहिती

  • तलाठी(हिन्दीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत
  • तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.
  • दिल्लीचे बादशहा शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल (हिन्दीत टोडरमल) नावाचे भू-अभिलेख मंत्री होते,त्यांनीच सुरवातीला पटवारी म्हणजे तलाठी पद निर्माण केले
  • १९१८ साली शाहू महाराजांनी महाराष्ट्रातली 'कुळकर्णी वतने' समाप्त केली गेली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली
  • तलाठी हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत येणारे वर्ग-क ह्या संवर्गातील पद आहे
  • तलाठी हे अराजपत्रित पद आहे
  • तलाठ्या ला गावातील महसूल सबंधित सर्व कामाची जवाबदारी दिलेली असते

Promotion of Talathi |तलाठी पदाची पद्दोन्नती

  • तलाठी - मंडळ अधिकारी -नायब तहसीलदार - तहसीलदार - प्रांत अधिकारी - जिल्हाधिकारी- अशी पदांची चढती रचना आहे.

Talathi Salary in Maharashtra | तलाठी पदास मिळणारे वेतन

  • तलाठी ह्या पदाला महाराष्ट्र शासन नियमानुसार मूळ पगारासहित काही भत्ते व शासकीय सुविधा मिळत असतात
  • शासकीय सुविधा मध्ये laptop Printer अश्या वस्तूंचा समावेश होतो.
  1. DA- महागाई भत्ता
  2. HRA- घरभाडे भत्ता
  3. TA- वाहतूक भत्ता
  4. भरपाई
Salary Structure Amount
Basic Pay 25500
Dearness Allowance (DA) 31% 7905
House Rent Allowance (HRA) 4590
Travelling Allowance (TA) 2358
एकूण 40365

Maharashtra Talathi Bharti 2023 Expected Cutoff |महाराष्ट्र तलाठी भरती अंदाजित निकाल २०२३

  • Maharashtra Talathi Bharti 2023 Expected Result:महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ हि संपूर्ण महाराष्ट्र भर जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी झाली असून प्रत्येक जिल्ह्यातील मंजूर पदावर अवलंबून असेल
  • परीक्षा झाली कि ह्या ठिकाणी महारष्ट्र तलाठी भरती २०२३ चा अंदाजित निकाल लावण्यात येईल

Documents Required For Maharashtra Talathi Bharti 2023| महाराष्ट्र तलाठी भरती साठी लागणारे महत्वाची कागदपत्रे

  • Maharashtra Talathi Bharti 2023 Important Documents:महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही कागदपत्राची जुळवा जुळाव करून ठेवली पाहिजे
  • ज्याने करून परीक्षा झाल्यानंतर उद्भवणारी अडचण दूर होऊ शकते
  • खालील कागदपत्रांची पुर्तता करून ठेऊ शकता

List of Documents required for Talathi Bharti 2023 is given below. Keep ready the following documents for coming Talathi Bharti 2023

Important Documents List
10वी / SSC गुणांची यादी
12वी / HSC गुणांची यादी
सर्व शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.)
मेल आयडी आणि फोन नंबर
Nationality And Domicile Certificate
जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल)
नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास)
चालू वर्षातील आर्थिक दुर्बलतेचे प्रमाणपत्र (Only For EWS Candidate)
अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास)
जन्मतारीख प्रमाणपत्र

Maharashtra Talathi Bharti 2023 update |महाराष्ट्र तलाठी भरती अद्यवत माहिती २०२३

फेब्रुवारी

  • #Talathi bharti update महाराष्ट्र राज्याचे महसूल विभाग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी काही दिवसापूर्वी तलाठी भरती २०२३ बाबत विचारणा केली असता अशी माहिती सांगितली कि महसूल विभागा अंतर्गत होणारी तलाठी भरती २०२३ ची जाहिरात १५ मार्च च्या जवळपास येणार आहे.
  • साधारणतः १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होत असून एप्रिल-मे महिन्यामध्ये तलाठी भरती परीक्षा घेण्यात येऊ शकते.
  • अहमदनगर मधील लोणी येथील महसूल विभागाच्या दोन दिवसीय परिषदेमध्ये हि तलाठी भरती २०२३ ची अद्यावत माहिती देण्यात आली.

०५ एप्रिल २०२३
  • #Talathi bharti update #Talathi bharti latest update
  • सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे

➤ तलाठी भरती मध्ये काय अडचणी होत्या ? जाहिरातीस वेळ का लागत होता ?

  • पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यापालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल ११ जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती
  • या नियमा मुळे त्या जिल्ह्यातील इतर प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निश्चितच ह्याचा फटका बसत होता

➤ राज्यपालांच्या आदेशानुसार PESA क्षेत्रात पुढील प्रमाणे भरती केली जाईल

  • ५० टक्क्यापेक्षा अधिक आदिवासी असतील तर : एस.टी. प्रवर्गातूनच १०० टक्के तलाठी पदे भरणार
  • २५ ते ५० टक्क्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी : ५० टक्के पदांची संधी
  • २५ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास : २५ टक्के पदे भरणार
एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांत सर्वसाधारणसह एस.सी, ओबीसी व इतर घटकांच्या जागावाढतील. आता सर्वसाधारणसह इतर प्रवर्गांच्या आधी १३ आदिवासी जिल्ह्यांत १०० टक्के पदे एस. टी प्रवर्गातून भरली जाणार होती. त्यामुळे एकूण पदसंख्येतून ही राखीव होती. परंतु, आता लोकसंख्येच्या होती. परंतु, अनेक जिल्ह्यांत आदिवासींसह इतरही प्रवर्गांची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. पण आता वरील नियमामुळे तलाठीसह १७ संवर्गांच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

FAQ:Talathi Bharti 2023:तलाठी भरती २०२३ जाहिरात पात्रता निकष परीक्षा पद्धती आरक्षण आणि जिल्हा निहाय जागा अशी संपूर्ण माहिती

Q.1 What is minimum educational Qulification for Talathi?
➤ At least Bachlour degree should be needed

Q.2 Where can I see Maharashtra Talathi Bharti Syllabus 2023?
➤ You can see Maharashtra Talathi Bharti 2023 Syllabus on the https://dompsc.com/Talathi/Maharashtra-talathi-bharti-2022-syllabus.php Marathi website and App .

Q.3 What is the Registration link For talathi barti 2023 maharashtra?
➤Talathi bharti 2023 registration Date link is -.

Q.4 What is Normalization technique used in talathi bharti 2023?
➤That is to avoid problems in shifts results

Q.5 Is there Negative Marking in Maharashtra Talathi Bharti 2023?
➤ No,there is no negative marking in Maharashtra Talathi Bharti 2023.

Talathi Bharti Exam date 2023 |तलाठी भरती परीक्षेच्या तारखा

➤ तलाठी परीक्षेच्या तारखा बाबत अधिकृत तारीख प्रदर्शित करण्यात आली असून ,
  • विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ५ दिवस आधी परीक्षा शहराचे व केंद्राचे नाव सूचित करण्यात येईल व 3-4 दिवस आधी प्रवेश पत्र (hallticket) उपलब्ध करून देण्यात येईल.
  • सदर परीक्षा १९ दिवस चालणार आहे
दिनांक वेळ
17 aug to 22 aug Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30
26 aug to 31 aug Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30
1 Sept to 14 Sept Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30






Download MPSC Books pdf