https://www.dompsc.comMPSC History Notes

MPSC History Notes

➤महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या(MPSC) राज्यसेवा परीक्षा मध्ये तसेच दुय्यम सेवा पूर्व परीक्षा आणि तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा मध्ये देखील इतिहास विषयाचं अवलोकन केल्यास एक गांभीर्याने लक्षात येत कि आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल हा तीन मुद्या भोवती फिरताना दिसतो .
➤ प्रथम काही प्रश्न हे प्राचीन भारताचा इतिहास यावर अवलंबून असतात तर साधारणतः या भागावर 5-6 प्रश्न आढळतात.यानंतर आयोगाचा दुसरा महत्वाचा आवडता भाग म्हणजे महाराष्ट्रातील इतिहास ह्यात आयोग नेहमी महाराष्ट्रातील घटना समोर ठेऊन प्रश्न विचारत असतो.तिसरा आवडता भाग म्हणजे स्वंतंत्र भारतच्या लढयावरील प्रश्न.
➤ महाराष्ट्राच्या इतिहासात जास्तीत जास्त प्रश्न हे महाराष्ट्रातील समाजसुधाराकावर विचारले जातातDownload MPSC History Notes In PDF

➤ वरील सर्व माहिती हि MPSC च्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या सर्व स्तरावर उपयोगी पडणारी आहे


Download MPSC Books pdf