विठ्ठल रामजी शिंदे जीवन आणि कार्य

➤महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकात जमखंडी
येथे झाला.
➤विठ्ठल रामजी शिंदेनी आपल्या राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात भरीव
स्वरूपाच्या सुधारणा करून लोककल्याण करण्याचा प्रयत्न केला.
➤विठ्ठल रामजी शिंदे यांचे वडील रामजी व आई यमुना हे कानडी भाषिक असून ते वारकरी पंथाचे
होते
➤ साधारणपणे आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता
➤ इंटर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संस्थानात नोकरी करण्याच्या
अटीवर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना दरमहा रु. २५ शिश्यवृती सुरू केली होती
विठ्ठल रामजी शिंदे यांची वैयक्तिक माहिती
मुद्दा | माहिती |
---|---|
मूळ नाव | विठल रामजी शिंदे |
जन्म | २३ एप्रिल १८७३ |
स्थळ | जमखंडी |
शिक्षण | फर्ग्युसन विद्यालय पुणे |
प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती | - |
विठ्ठल रामजी शिंदे आणि डीप्रेस्ड क्लास मिशन
➤वि. रा. शिंदे यांनी अस्पृश्यांच्या हालअपेष्टा व जुल्म जबरदस्ती आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी ८ ऑक्टोबर १९०६ रोजी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
➤अस्पृश्यता निवारण करण्याचे कार्य आयुष्यभर करीन असा निश्चय
➤या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता निवारण ,शिक्षण ,दवाखाने ,उद्योग ,शाळा या द्वारे दलितांचा उद्धार करण्याचा निर्णय घेतला
➤महाराष्ट्राच्या
बाहेरील प्रांतातही मिशनच्या शाखा स्थापन झाल्या. १८ ऑक्टोबर १९०९ रोजी मिशनचा
तिसरा वर्धापन दिन मुंबईला टाऊन हॉलमध्ये साजरा करण्यात आला
➤सयामजीराव गायकवाड महाराजांनी मिशनला २०००रु. देणगी जाहीर
केली.
➤ डिप्रेस्ड क्लास मिशनने अस्पृश्यता निवारण आणि दलितांच्या उद्धारासाठी अनेक योजना
तयार केल्या
विठ्ठल रामजी शिंदे यांची व्हायकोम सत्याग्रह
➤विठ्ठल रामजी शिंदे इ. स. १९२३ मध्ये डिप्रेस्ड क्लासच्या कार्यातून निवृत्त झाले.
➤ ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून दक्षिणेत गेले
➤व्हायकोम या गावात अस्पश्य लोकांवर फार बंधने होती. तेथील मंदिरात जाण्यायेण्याच्या
रस्त्यावर अस्पृश्य लोकांना फिरण्याची मनाई होती
➤ हा अन्याय नष्ट करण्यासाठी व्हायकोम येथे सत्याग्रह करण्यात आला
➤दक्षिणेत नायर व त्या खालच्या जातीची स्त्री वस्त्र
वापरण्याच्या बाबतीत रानटी प्रवृत्तीचा वापर करीत असत.
➤स्त्रिया छातीवर कसल्याच
प्रकारचे वस्त्र वापरत नसत. अर्धनग्न राहत असत. विठ्ठल शिंदे यांनी त्यांना वस्त्र वापरण्याच्या
बाबतीत चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला
विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन दर्शन
Download विठ्ठल रामजी शिंदे जीवन आणि कार्य In PDF
➤ वरील सर्व माहिती हि MPSC च्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या सर्व स्तरावर उपयोगी पडणारी आहे
Read All MPSC blogs
Download MPSC Books pdf
Connect With Us
Subscribe Us For Updates
Submit To Get Current Affairs 2022 Question Bank for Free! Free! Free!