https://www.dompsc.comMPSC Mains Paper 1 analysis

MPSC Mains Paper 1 analysis

MPSC Mains Paper 1 Exam Pattern

Author

By Shubham Vyawahare

19-July-2024

➤MPSC Mains च्या परीक्षा पद्धती मध्ये बहुपर्यायी प्रश्नासोबत प्रथम दोन पेपर हे वस्तुनिष्ठ स्वरूपातील आहेत.
➤हे पेपर दोन्ही इंग्रजी आणि मराठी भाषेच वर्चस्व पाहण्यासाठी असतात तर होणार्या भावी अधिकाऱ्याची आकलनीय लिखाण कौशल्य तपासण्यासाठी हि कसोटी असते.
➤MPSC mains चा descriptive पेपर हा दोन Section मध्ये असतो पहिला Section हा ५० गुणांसाठी असून ह्यात मराठी मधून निबंध लेखन,इंग्रजी उताऱ्याचे मराठी मध्ये भाषांतर,दिलेल्या मजकुराचे १/३ शब्दामध्ये सारांश लेखन , असे स्वरूप असते.
➤ या पेपर मध्ये एका पेक्षा जास्त पर्याय असतात त्यापैकी विद्यार्थांना सोपा वाटेल तो विषय घेऊन लिखाण करता येते.

MPSC Mains Paper 1-topicMPSC Mains Paper 1 -Time,Marks And Marks Distribution

➤ MPSC Mains Paper 1 हा १०० गुणांचा पेपर असून ३ तासाचा कालावधी या पेपर ला दिल्या जातो.

Topic And Marks Distribution

Topics Marks
मराठी निबंध लेखन २५ गुण
इंग्रजी भाषेतील उताऱ्याचे मराठी भाषेत भाषांतर १५ गुण
दिलेल्या उताऱ्याचे १/३ शब्दांत सारांश लेखन 10 गुण
English Essay Writing 25 Marks
मराठी उताऱ्याचे इंग्रजी मध्ये भाषांतर 15 Marks
Write Precis in 1/3 Word 10 Marks

Download MPSC Mains Paper 1 analysis In PDF

➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.

MPSC Mains Descriptive Book-List


Download MPSC Books pdf