https://www.dompsc.comMPSC Rajyseva Environment(पर्यावरण) Syllabus|MPSC Environment(पर्यावरण) Notes

Mpsc Rajyseva Environment(पर्यावरण) Syllabus|MPSC Environment(पर्यावरण) Notes


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

Intro of Environment syllabus


➤महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घे तल्या जातात अशा राज्यसेवा परीक्षा , दुय्यम सेवा परीक्षा आणि कनिष्ठ सेवा परीक्षा मधे वर्षानुवर्ष पर्यावरण या विष याची व्याप्ती वाढतच आहे . तसे पाहता उत्तोमुत्तम अधिकारी वर्ग निर्माण होण्याकरिता त्याच्या अभ्यासक्रमात त्यास जवाबदारी परिपूर्ण करण्यासाठी उपयुक्त असलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमाची मांडणी विषयानुसार आखलेली असते .
➤ याच महत्वपूर्ण गोष्टींचा आढावा त्यास असावा या उद्देशाने कदाचित पर्यावरण या विषयाचे महत्त्व दिवसेंदिवस द्विगुणित होताना दिसत आहे.
➤पर्यावरणातील प्रश्न हे नेहमी संकल्पनेशी निगडित विचारल्या गेले आहेत तसेच या संकल्पना नेहमी सध्य स्थितीतील बातम्या वर अनुसरून असतात .
➤ ठळक बातमी विषयीचे आवश्यक ज्ञान विद्यार्थांना असणे गरजेचे आहे. पर्यावरण विषयाची पुर्ती ओळख सहसा विद्यार्थांना नसते असा सामूहिक अनुभव दिसतो.
➤ यामुळे संबधित विषय मुळापासून समजून घेणे परीक्षेसाठी फायद्याचे ठरते. काही वर्षापासून प्रश्नाची मांडणी ही केंद्रीय आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग करत असल्याचे लक्षात येते.
➤सुरुवातीच्या काही काळात प्रश्न हे एकवाक्यी प्रकारात येत असत पण वाढते स्पर्धात्मक स्वरुप व विद्यार्थ्याची परीक्षा देण्याची तयारी पाहता आयोग हळू हळू पर्यावरणाचे प्रश्न देखील बहुवाक्याची व बहू पर्यायी बनवू पाहत आहे .


Mpsc Environment Book-list


  1. महाराष्ट्र शासनाची ११ व १२ चे पुस्तके
  2. तुषार घोरपडे
  3. शंकर ias नोट्स


➤पर्यावरण या विषयी दरवर्षी ५-६ प्रश्न येतच असतात. फक्त विद्यार्थ्यांना ते प्रश्न नीट Tackle करता येत नाही, कारण बऱ्याच वेळेस ते एक तर चालू घडामोडी संबधी असतात किंवा भूगोल संबंधी असतात.
➤वरील पुस्तकातून बऱ्याच प्रकारे पर्यावरण हा विषय अभ्यासला जातो.
➤ राज्यसेवा स्पर्धा परीक्षा ही नुसती वाचकांची राहिली नसून विचारांची व वाचलेल्या अभ्यासाचा उपयोग करणाऱ्यांची होत आहे.
➤ Application Based ज्ञान घेणाऱ्यांना आणि ज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवणाऱ्याना ही परीक्षा इतरांच्या तुलनेत कमी अवघड जात असल्याचे कळते .
➤ वरीलप्रमाणे वृती बनवण्यासाठी वाचन तसेच सराव महत्त्वाचा ठरतो

Mpsc Environment Pre Syllabus


➤ General issues on Environmental Ecology

➤ Bio-diversity

➤ Climate Change
Download MPSC Books pdf