https://www.dompsc.com



RBI And Its Working-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF

RBI And Its Working-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

RBI Information

Author

By Shubham Vyawahare

11-October-2024
➤भारतीयांच्या हातात मध्यवर्ती सरकारची सत्ता देणे या आशयाचे विधेयक ८ सप्टेंबर १९३३ रोजी कायदेमंडळात मांडण्यात आले.
➤ तेथे ते मान्य झाल्यावर ६ मार्च १९३४ रोजी गव्हर्नर जनरलची त्याला संमती मिळाली.
➤ त्यामुळे हे विधेयक 'RBIAct, १९३४' या नावाने स्वीकृत झाले.
➤ या कायद्यानुसार १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना होऊन तिचे कार्य सुरु झाले.
➤ RBI ची स्थापना खाजगी क्षेत्रात म्हणजेच खाजगी भागधारकांची बँक म्हणून झाली.
➤ RBI Act, १९३४ नुसार RBI चे अधिकृत भाग-भांडवल ५.
➤ कोटी रुपयांचे होते व प्रत्येक भागाची किंमत १०० रुपये होती.
➤ तिचा कारभार १६ सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला.
➤ सुरुवातीला भारत व ब्रह्मदेश हे RBI चे कार्यक्षेत्र होते.
➤ मात्र,एप्रिल १९३७ मध्ये ब्रह्मदेश वेगळा झाल्यानंतरही ५ जून १९४२ पर्यंत RBI ब्रह्मदेशाचे चलन नियंत्रण अधिकृतपणे करीत होती.

RBI चे संघटन व व्यवस्थापन


➤ RBI च्या स्थापनेवेळी तिचे मुख्यालय कलकत्ता येथे स्थापन करण्यात आले होते, मात्र १९३७ मध्ये ते मुंबई येथे हलविण्यात आले.
➤ RBI च्या व्यवस्थापनाची जबाबदारी तिच्या मुख्यालया ठिकाणी असलेल्या 'मध्यवर्ती संचालक मंडळा' (Central Board of Directors) कडे असते.
➤ सध्या या मंडळात २० सदस्य असतात.
➤ त्यापैकी एक गव्हर्नर तर चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात.
➤ त्यांची नेमणूक केंद्रसरकारमार्फत महत्तम ५ वर्षांसाठी केली जाते व ते पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात.
➤ गव्हर्नर हा RBI चा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
➤ इतर संचालक केंद्र सरकारमार्फत महत्तम ४ वर्षांसाठी नेमले जातात.
➤ मध्यवर्ती मंडळाने दरवर्षी आपल्या कमीत कमी सहा सभा घेतल्या पाहिजेत.
➤ RBI चे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ १ एप्रिल १९३५ - ३० जून १९३७) हे होते.


RBI Institute


  1. College of Agricultural Banking, Pune.
  2. RBI Staff College, Chennai.
  3. National Institute for Bank Management (NIBM), Pune.
  4. Indira Gandhi Institute for Development Research (IGIDR), Goregaon, Mumbai.
  5. Institute for Development and Research in Bank- ing Technology (IDRBT)
RBI च्या संलग्न संस्था (Subisdiaries)
  1. DICGCI
  2. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्राय.लि.
  3. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB)
RBI ची प्रकाशने (Publications)
  1. Annual Report.
  2. Trends and Progress of Banking in India
  3. Report on Currency and Finance
  4. Report on State Finances
  5. Banking Statistics
  6. RBI Bulletin

RBi ची कामे


परम्पारगत कार्य
➤ चलन निर्मिती
➤ बैंक ची बैंक
➤ सरकारची बैंक
➤ पत नियंत्रण
➤अंतिम रनदाता
➤परकीय चलन नियंत्रण
परिवेक्षनात्मत्क कार्य
➤ बैंक ला परवाना देने
➤ शाखा परवाना
➤ तपासणी करने
➤ बैंक जाल्या चे व्यवस्थापन
RBI मौद्रिक धोरण
➤ बैंक दर
राखीव निधि प्रमाण CRR
  1. प्रत्येक व्यापारी बँकेला स्वत: जवळ जमा झालेल्या एकूण ठेवींपैकी (निव्वळ मागणी व मुदत देयतांपैकी) काही प्रमाणात ठेवी RBI कडे रोख पैशाच्या प्रमाणात ठेवाव्या लागतात, त्या प्रमाणाला CRR असे म्हणतात.
  2. सर्व व्यापारी बँकांवर CRRचे बंधन RBI कायदा, १९३४ च्या सेक्शन ४२(I) नुसार टाकण्यात आले आहे. सेक्शन १८ नुसार बिगर-अनुसूचीत बँका CRR चा निधी स्वत: कडेच ठेवू शकतात.
➤ वैधानिक रोखता प्रमाण SLR
➤ रेपो रेट
➤रिवर्स रेपो रेट






Download MPSC Books pdf