https://www.dompsc.comआंतरराष्ट्रीय व्यापार-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF

आंतरराष्ट्रीय व्यापार-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

आंतरराष्ट्रीय व्यापार

Author

By Shubham Vyawahare

10-July-2024
➤१)विदेशी व्यापार: म्हणजे दोन भिन्न राष्ट्रांतील व्यक्तींचे एकमेकांशी वस्तू व सेवा (Good and Services) ह्यासंबंधीचे देवघेवीचे व्यवहार होय.
➤२)निर्यात व्यापार (Export Trade): जेंव्हा परदेशातील व्यक्तीला वस्तू व सेवा विकल्या जातात, तेंव्हा त्याला निर्यात व्यापार असे म्हणतात.
➤३)आयात व्यापार (Import Trade): जेंव्हा परदेशातील व्यक्तींकडून वस्तू व सेवा खरेदी केल्या जातात तेंव्हा त्याला आयात व्यापार असे म्हणतात.
➤४)पुनर्निर्यात व्यापार (Entrepot Trade): जेंव्हा परकीय वस्तू अगर सेवांची खरेदी स्वदेशात विक्री न करता इतर देशांना पुरविण्यासाठी केली जाते तेव्हा त्या व्यवहारांना पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. लंडन, हाँगकाँग, सिंगापूर इ. बंदरे पुनर्निर्यात

व्यापार संघटना


➤ भारतीय परकीय व्यापार संस्था (Indian Institute of For- Ceign Trade: IIFT)- नवी दिल्ली येथे असलेल्या या स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली.
➤ खनिजे व धातूव्यापार महामंडळ (Mineralsand Met- सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेची स्थापना १ एप्रिल १९६४ रोजी केलि .
➤सागरी उत्पादने निर्यात विकास प्रधिकरण (Marine Prod- ucts Export Development Authority: MPEDA)- कोचीन येथे असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेची स्थापना १९७२ मध्ये करण्यात आली.
➤कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (Agricultural and Processed Food Products Ex- port Development Authority:APEDA)-नवी दिल्ली येथे असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेची स्थापना १३ फेब्रुवारी १९८६ रोजी करण्यात आली
➤भारतीय पॅकेजिंगसंस्था (Indian Institute ofPacking: IIP)- मुंबई येथे असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेची असलेल्या


कृषी निर्यात क्षेत्रे(Agricultural Export Zones: AEZs)


➤ २००१ च्या आयात-निर्यात धोरणाने कृषी निर्यात क्षेत्रांची संकल्पना मांडली. विशिष्ट कृषी वस्तू व त्यांचे विशिष्ट भौगोलिक क्षेत्र यांच्यावर लक्ष केंद्रीत करून कृषी निर्यात वाढविणे हे या संकल्पनेमागील उद्दिष्ट आहे.
➤ ही क्षेत्रे स्थापन होण्याच्या कार्याचे सुसूत्रीकरण घडवून आणण्यासाठी अपेडा (Agricultural Produce Export Jump Developentn Agency:APEDA) या संस्थेला नोडल एजन्सी म्हणून घोषित करण्यात आले आहे
➤ कृषी वस्तू व त्याचे भौगोलिक क्षेत्र ओळखून कषी प्रक्रियेचे पूर्ण एकात्मीकरण (कच्चा मालाचा विकास, उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंगपासून मालाच्या अंतिम निर्यातीपर्यंत) करण्याचा प्रयत्न करणे, ह्या संकल्पनेवर ही योजना आधारित आहे.
  1. कृषीचा बाजाराभिमुख दृष्टीकोन (Market Oriental Ap- proach)
  2. कृषी उत्पादनाची देशी व परदेशी बाजारपेठांमध्ये स्पर्धात्मक शक्तीत वाढ.
  3. कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन (Value Addition) व गुणवत्तावर्धन.
  4. उत्पादन खर्च कमी.
  5. शेतकऱ्यांना मालाचा रास्त भाव.
  6. रोजगार निर्मिती.
  7. भारतीय शेतीचे आंतरराष्ट्रीयीकरण (Internationalisation)
➤ केंद्र शासनाने सुमारे ४० कृषि वस्तूंशी संबंधित ६० AE2s ना संमती दिलेली असून ते देशातील २० राज्यांमध्ये पसरलेले आहेत. ॲपेडाने सर्व ६० AEZS चा विकास करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
➤ या ६० AEZs पैकी ८ महाराष्ट्रात आहेत. त्यांच्याशी संबंधित पिके/फळे व त्यांचे क्षेत्र पुढीलप्रमाणे- रे १)द्राक्षे व ग्रेप वाईन-नाशिक, सांगली, पुणे, सातारा, अहमदनगर व सोलापूर जिल्हे. याअंतर्गत विंचूर(नाशिक),पळूस (सांगली)

Special Economic Zone (विशेष आर्थिक क्षेत्रे )


SEZ ची योजना
➤ )या क्षेत्रांवरील उद्योग आपले सर्व उत्पादन निर्यात करणार असतील तर सरकारच्या सर्व आयात-निर्यातीसंबंधी नियम व नियंत्रणापासून त्यांना मुक्त करण्यात येईल.
➤ परकीय व्यापार व कर आकारणी यादृष्टीने SEZS च्या rial प्रदेशांना 'परकीय प्रदेश' (Foreign Area) म्हणून घोषित आहे केले जाईल, तर SEZs च्या बाहेरील प्रदेशाला 'देशी प्रशुल्क असत क्षेत्र' (Domestic Tariff Area: DTA) म्हणून संबोधले त्याच जाईल.
➤ SEZs मध्ये उद्योग वस्तू उत्पादने तसेच सेवा निर्मितीसाठी स्थापन करता येतील.
➤ )SEZs मधील उद्योगांनी ५ वर्षांत निव्वळ परकीय चलन (Net (A Forex Earners) कमविणारे बनणे अपेक्षित असेल.
➤SEZS उद्योगांच्या आयात व निर्यात मालाची कस्टममार्फत अभि होणारी नेहमीची तपासणी कमी करण्यात येईल.
➤SEZs मध्ये १०० टक्के परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीस (FDI) १)अनि मान्यता असेल.
➤SEZs मध्ये उद्योग सार्वजनिक क्षेत्रात, खाजगी क्षेत्रात, संयुक्त ५)पाय क्षेत्रात, तसेच राज्य सरकारांद्वारे स्थापना करण्याची तरतूद.


Download MPSC Books pdf