https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील धरणे(Dams) व त्याची सर्व माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील धरणे(Dams) व त्याची सर्व माहिती-MPSC Geography Notes
Author

By Shubham Vyawahare

22-April-2024

➤MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला काही प्रश्न महाराष्ट्रावर विचारलेले असतात ,त्यात मग महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण त्यांची माहिती किंवा त्यांचा आकार विचारल्या जातो.

➤महाराष्ट्रातील बराच भाग कोरडवाहू असल्याने धरण तलाव यांची संख्या जास्त प्रमाणात आढळते

महाराष्ट्रातील धरण आणि त्याची माहिती

District Dams(धरणे)
हिंगोली
  • येलदरी धरण
  • सिद्धेश्वर धरण
सोलापूर जिल्हा
  • आष्टी तलाव
  • उजनी धरण
  • एकरुख तलाव
  • कंबर तलाव
  • गिरणी तलाव
  • पाथरी तलाव
  • बुद्धिहाळ तलाव
  • ,यशवंतसागर (उजनी) तलाव
  • संभाजी तलाव
  • हिप्परगी तलाव
  • होटगी तलाव
  • सिद्धेश्वर तलाव
  • एकरुखे तलाव
सिंधुदुर्ग जिल्हा
  • तिलारी धरण
  • देवधर धरण
सातारा जिल्हा
  • उरमोडी धरण
  • कण्हेर धरण
  • कास तलाव
  • तापोळा तलाव
  • तारळी धरण
  • धोम धरण
  • बलकवडी धरण
  • बामणोली तलाव
  • मोती तलाव
  • कोयना धरण(शिवसागर)
  • जांभळी जंगल तलाव
  • मोरणा धरण
  • वेण्णा तलाव
यवतमाळ जिल्हा
  • पूस
  • अरुणावती
  • बेंबळा
मुंबई जिल्हा
  • मोडक सागर
  • तानसा धरन
भंडारा जिल्हा
  • बालसमुद्र धरण
  • इतीयाडोह धरण
  • बाघ शिरपूर धरण
  • बाघ पुजारीटोला धरण
  • बाघ कालीसरार धरण
  • गोसीखुर्द धरण
  • इंदिरासागर धरण
  • कऱ्हाडा तलाव धरण
  • खांब तलाव धरण
  • चांदपूर तलाव धरण
  • बहुळा धरण
बीड जिल्हा
  • माजलगाव धरण
  • मांजरा धरण
बुलढाणा
  • खडकपूर्णा धरण
  • नळगंगा धरण
पुणे भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव,आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेट धरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगाव धरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,
परभणी
  • कर्परा धरण
  • लोअर दुधना धरण
  • पूर्णा
  • येलदरी धरण
नाशिक वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरणअर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,, लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड
नांदेड
  • इसापूर धरण
  • निम्न दुधना धरण
  • विष्णुपुरी धरण
औरंगाबाद गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे
अहमदनगर आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)
नंदुरबार जिल्हा यशवंत तलाव
धुळे अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव
नागपूर उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण
जळगाव अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा, पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण, म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा
ठाणे भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे
चंद्रपूर पेंच
गोंदिया इटियाडोह
गडचिरोली दिना
कोल्हापूर रंकाळा तलाव
उस्मानाबाद तेरणा धरण

Download महाराष्ट्रातील धरण व त्याची सर्व माहिती In PDF






Download MPSC Books pdf