https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील सर्व पठारांची(Plateau) माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील सर्व पठारांची(Plateau) माहिती-MPSC Geography Notes
Author

By Shubham Vyawahare

10-July-2024

➤MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला काही प्रश्न महाराष्ट्रावर विचारलेले असतात ,त्यात मग महाराष्ट्रातील मोठे पठार कोणते आहे यांची माहिती किंवा ते ज्या जिल्ह्यात आहे त्याचे नाव विचारल्या जातो.

➤तिबेट हे जगातील सर्वात मोठे पठार आहे.

पठार म्हणजे काय ?

➤ एका विशिष्ट उंचीवर किंवा डोंगराच्या ,पर्वताच्या वर काही भागात सपाट जमीन आढळून येते त्यास पठार आसे म्हणतात.

महाराष्ट्रातील पठारांची माहिती

पठार जिल्हा
अहमदनगर पठार अहमदनगर
सासवड पठार पुणे
औंध पठार सातारा
पाचगणी पठार सातारा
खानापूर पठार सांगली
मालेगाव पठार नाशिक
बुलढाणा पठार बुलढाणा
तोरणमाळ पठार नंदुरबार

Download महाराष्ट्रातील सर्व पठारांची(Plateau) माहिती In PDF


Download MPSC Books pdf