https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील नद्या व नद्यांची माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील नद्या व नद्यांची माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील नदीप्रणाली

Author

By Shubham Vyawahare

4-September-2024

➤ नदीच्या मार्गानुसार त्यांचे चार विभाग पाडले जातात.

  • दख्खनच्या पठारावर वायव्य-आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या
  • विदर्भातील उत्तर-दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या
  • उत्तर महाराष्ट्रात खानदेशात पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या
  • कोकण किनारपट्टीवरील पश्चिम-पूर्व दिशेने वाहणाऱ्या नद्या.

➤महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत प्रमुख जलविभाजक आहे

  • पूर्ववाहिनी नद्या
  • पश्चिमवाहिनी नद्या

गोदावरी नदी ची संपूर्ण माहिती

➤गोदावरी नदी हि पूर्ववाहिनी नदी असून नाशिक जिल्हातील महाबळेश्वर येथे उगम पावते सहयाद्री पसरलेला आहे. गोदावरीला दक्षिणेतील गंगा नदी असे म्हणतात

उगम त्रंबकेशवर
महाराष्ट्रातील क्षेत्र
  • नाशिक
  • अहमदनगर
  • मराठवाडा
  • विदर्भ:वाशीम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली
महाराष्ट्रातील लांबी 668 km
उपखोरे
  • गोदावरी-पूर्ण खोरे
  • मांजरा खोरे
  • पैनगंगा खोर
  • वर्धा खोरे
  • वैनगंगा खोरे
  • प्राणहिता खोरे

कृष्णा नदी ची संपूर्ण माहिती

➤कृष्ण नदी महाबळेश्वर ला उगम पावते

उगम महाबळेश्वर
महाराष्ट्रातील क्षेत्र सातारा सांगली कोल्हापूर
महाराष्ट्रातील लांबी 282 KM
उपखोरे कृष्णा खोरे

भीमा नदी ची संपूर्ण माहिती

➤भीमा नदी हि कृष्णाची उपनदीच आहे पण मोठे क्षेत्र व्यापते.

उगम भीमाशंकर
महाराष्ट्रातील क्षेत्र पुणे सोलापूर सातारा बीड
महाराष्ट्रातील लांबी 451 KM
उपखोरे
  • भीमा खोरे
  • सीना खोरे

तापी नदी ची संपूर्ण माहिती

➤मध्यप्रदेशात उगम होतो

उगम मुल्ताई
महाराष्ट्रातील क्षेत्र
  • अमरावती
  • अकोला
  • बुलढाणा
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
महाराष्ट्रातील लांबी 208 KM
उपखोरे पूर्णा-तापी खोरे

नर्मदा नदी ची संपूर्ण माहिती

➤हि पश्चिम वाहिनी नदि आहे

उगम
महाराष्ट्रातील क्षेत्र नंदुरबार
महाराष्ट्रातील लांबी 54 KM
उपखोरे -

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या

नदी उपनद्या
गोदावरी वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पुर्णा, इंद्रावती, मांजरा पुर्णा व गिरणा, प्राणहिता ,पैनगंगा , दुधना
तापी गिरणा, पुर्णा, बोरी, अनेर , पाझरा
कृष्णा कोयना , वेरळा, पारणा, पंचगंगा, वेण्णा
भिमा इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्हा, मुठा, नीरा
पैनगंगा कन्हान, वर्धा व पैनगंगा
पुर्णा काटेरुर्णा व नळगंगा
सिंधफणा बिंदुसरा
मांजरा तेरणा , कारंजी, घटणी, तेरू
कोकणातील नद्या उल्हास , तेरेखोल, कुंडलिका, शास्त्री, वशिष्ठी , काळ, कर्ली, जगबुडवी

Download महाराष्ट्रातील नद्या व नद्यांची माहिती In PDF






Download MPSC Books pdf