https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील घाटांची माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील घाटांची माहिती-MPSC Geography Notes
Author

By Shubham Vyawahare

21-April-2024

➤MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला काही प्रश्न महाराष्ट्रावर विचारलेले असतात ,त्यात मग महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट माहिती किंवा ते ज्या मार्गावर आहे त्याचे नाव विचारल्या जातो.

➤कोकण भाग पर्वतीय असल्याने घाटांची संख्या त्या भागात जास्त आढळते

महाराष्ट्रातील घाटांची माहिती

घाट मार्ग
कोल्हापूर – पणजी फोंडा घाट
सावंतवाडी – बेळगाव आंबोली घाट
कोल्हापूर – रत्नगिरी आंबा घाट
कराड – चिपळूण कुंभार्ली – घाट
नाशिक – मुंबई थळ (कसारा) घाट
पुणे – मुंबई बोर घाट
पुणे – सातारा खंबाटकी घाट
पुणे – बारामती दिवा घाट
कारंजखेड – चाळीसगाव म्हैस घाट
कन्नड – चाळीसगाव औट्रम घाट
कोल्हापूर – राजापूर अनुस्कुरा घाट
वाई – महाबळेश्वर पसरणी घाट
पुणे – नाशिक चंदनपुरी घाट
भोर – महाड वरंधा घाट
पुणे – रायगड भीमाशंकर घाट
कोल्हापूर – कुडाळ हनुमंत घाट
अहमदनगर – कल्याण माळशेज घाट
रत्नागिरी – रायगड केळशी घाट
महाबळेश्वर – महाड पार घाट
पुणे – सातारा कात्रज घाट

Download महाराष्ट्रातील घाटांची माहिती In PDF






Download MPSC Books pdf