भारतीय घटना निर्मिती(Making of Indian Constitution assembly)-MPSC Polity Notes
Table Of Contain
- राज्यघटना(Constitution Assembly) म्हणजे काय?
- घटना समितीची(Constitution Assembly) मागणी कधी झाली होती?
- घटना समितीचे(Constitution Assembly) कामकाज
- घटना समिती(Constitution Assembly) मध्ये समित्या कोणत्या होत्या?
- घटना समिती(Constitution Assembly) चा अंमल कधी झाला आणि अधिवेशन माहिती?
- Download भारतीय घटना निर्मिती(Making of Indian Constitution assembly) pdf
- Read MPSC Polity Chapters
By Shubham Vyawahare
-3-December-2024
➤भारतीय राज्यघटना निर्मिती ची प्रामुख्याने सुरुवात नोव्हेंबर १९४६ पासून झाली तरी याची मागणी आधी पासून होती.
➤घटना निर्मिती साठी त्या देशातील लोकांचे मत महत्वाचे मानले जाते.
➤घटना समितीची(Constitution Assembly) मागणी आधी पासून होती पण त्याला शाशकीय स्वरूप उशिरा मिळाले.
राज्यघटना म्हणजे काय?
➤राज्यघटना म्हणजे असा दस्तऐवज ज्यामध्ये शासनाचे स्वरूप
तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधांची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांचा आणि नियमांचा समावेश होय
➤A Constitution is a document containing laws and rules which determine and describe the form ofthe government, the relationship between the citizens and the government
➤राज्यघटना ही शासनसंस्थेचा मूलभूत कायदा' (basic fun- damental law) असते.
➤शासनसंस्थेने साध्य करावयाची उद्दिष्ट्ये दिलेली असतात
➤ तिच्यात घटनात्मक आराखड्याची, म्हणजेच विविध स्तरांवरील शासकीय संरचनेची आणि अंगांची, तरतूदही केलेली असते.
➤
➤
➤ प्रस्तावित मसुदा घेऊन मंत्रिमंडळाचा सदस्य
➤ कॅबिनेट मिशनने दोन घटना समितींची कल्पना अमान्य केली आणि मुस्लीम लीगला सर्वसाधारणपणे मान्य होईल, अशी संविधान सभेची योजना सादर केली.
➤९ डिसेंबर, १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली
➤मुस्लिम लिगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी आणि विरोध
➤ केवळ २११ सदस्य बैठकीला हजर होते
➤ डॉ.सच्चिदानंद सिन्हायांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
➤ ११ डिसेंबर, १९४६ रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद आणि एच.सी.मुखर्जी यांची संविधान सभेचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
➤ सर बी.एन.राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली.
➤ १३ डिसेंबर, १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका' (Objectives Resolution) मांडली. भारतीय घटनेची उद्देशिका
➤ २२ जानेवारी, १९४७ रोजी संविधान सभेने तिचा स्विकार केला.
➤ काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार २६ जानेवारी, १९३० हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता
➤ कलम ३९४ नुसार, घटनेतील काही तरतुदींचा अंमल २६ नोव्हेंबर, १९४९-रोजीच सुरू झाला. उदा. कलम ५, ६, ७, ८, ९,६०, ३२४, ३६६, ३६७, ३७९, ३८०, ३८८,३९१, ३९२ आणि ३९३ या कलमांमधील नागरिकत्व, निवडणूका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या तरतुदी आणि लघु शिर्षक यांबद्दलच्या तरतुदी.
➤A Constitution is a document containing laws and rules which determine and describe the form ofthe government, the relationship between the citizens and the government
➤राज्यघटना ही शासनसंस्थेचा मूलभूत कायदा' (basic fun- damental law) असते.
➤शासनसंस्थेने साध्य करावयाची उद्दिष्ट्ये दिलेली असतात
➤ तिच्यात घटनात्मक आराखड्याची, म्हणजेच विविध स्तरांवरील शासकीय संरचनेची आणि अंगांची, तरतूदही केलेली असते.
घटना समितीची(Constitution Assembly) मागणी कधी झाली होती?
➤ साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाहीवादाचे समर्थकएम. एन. रॉय यांनी सन १९३४
मध्ये पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली.➤
१९३५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने
अधिकृतरीत्या घटना समितीची मागणी केली➤
१९३८ मध्ये जवाहरलाल नेहरूंनी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने म्हटले
अखेर सन १९४० मध्ये ब्रिटिश सरकारने ही मागणी तत्त्वत: मान्य केली. ही मागणी 'ऑगस्ट संधी' नावाने
ओळखली जाते. ➤ प्रस्तावित मसुदा घेऊन मंत्रिमंडळाचा सदस्य
सर स्टॅफोर्ड क्रिप्स १९४२
मध्ये भारतात आला. भारताची दोन स्वायत्त
देशात विभागणी करावी व दोन स्वतंत्र घटना समिती असाव्यात असे मुस्लीम लीगचे म्हणणे असल्यामुळे मुस्लीम
लीगने क्रिप्स प्रस्ताव नाकारले ➤ कॅबिनेट मिशनने दोन घटना समितींची कल्पना अमान्य केली आणि मुस्लीम लीगला सर्वसाधारणपणे मान्य होईल, अशी संविधान सभेची योजना सादर केली.
घटना समितीचे(Constitution Assembly) कामकाज?
➤९ डिसेंबर, १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली
➤मुस्लिम लिगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी आणि विरोध
➤ केवळ २११ सदस्य बैठकीला हजर होते
➤ डॉ.सच्चिदानंद सिन्हायांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
➤ ११ डिसेंबर, १९४६ रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद आणि एच.सी.मुखर्जी यांची संविधान सभेचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
➤ सर बी.एन.राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली.
➤ १३ डिसेंबर, १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका' (Objectives Resolution) मांडली. भारतीय घटनेची उद्देशिका
➤ २२ जानेवारी, १९४७ रोजी संविधान सभेने तिचा स्विकार केला.
घटना समिती(Constitution Assembly) मध्ये समित्या कोणत्या होत्या?
➤ संविधान सभेने घटना निर्मितीची वेगवेगळी कामे पूर्ण करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती केलीसमिती | अध्यक्ष |
---|---|
मसुदा समिती- | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
संघराज्य अधिकार समिती | जवाहरलाल नेहरू |
संघराज्य घटना समिती | जवाहरलाल नेहरू |
प्रांतिक घटना समिती | वल्लभभाई पटेल |
मूलभूत हक्क व अल्पसंख्यांकविषयक सल्लागार समिती | वल्लभभाई पटेल, |
कार्यपद्धती नियम समिती | डॉ. राजेंद्र प्रसाद |
राज्यांशी चर्चेसाठी समिती | जवाहरलाल नेहरू |
सुकाणू समिती | डॉ. के.एम.मुन्शी |
घटना समिती(Constitution Assembly) चा अंमल कधी झाला आणि अधिवेशन माहिती?
➤ घटनेचा अंमल २६ जानेवारी, १९५० पासून सुरू झाला➤ काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार २६ जानेवारी, १९३० हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता
➤ कलम ३९४ नुसार, घटनेतील काही तरतुदींचा अंमल २६ नोव्हेंबर, १९४९-रोजीच सुरू झाला. उदा. कलम ५, ६, ७, ८, ९,६०, ३२४, ३६६, ३६७, ३७९, ३८०, ३८८,३९१, ३९२ आणि ३९३ या कलमांमधील नागरिकत्व, निवडणूका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या तरतुदी आणि लघु शिर्षक यांबद्दलच्या तरतुदी.
घटनेची ११ अधिवेशने झाली टी पुढीलप्रमाणे
अधिवेशने | काळ |
---|---|
पहिले अधिवेशन | 9-dec-1946 To 23-dec-1946 |
दुसरे अधिवेशन | 20-jan-1947 to -27-jan-1947 |
तिसरे अधिवेशन | 28-april-1947 to 2-may-1947 |
चौथे अधिवेशन | 14 jule-1947 to 31-july-1947 |
पाचवे अधिवेशन | 14-Aug-1947 To 20-aug-1947 |
सहावे अधिवेशन | 27-jan-1948 |
सातवे अधिवेशन | 4-nov-1948 To 8-jan-1948 |
आठवे अधिवेशन | 16-may-1949 TO 16-june-1949 |
नववे अधिवेशन | 30-july-1949 To 18-sept-1949 |
दहावे अधिवेशन | 6-Oct-1949 To 17-Oct-1949 |
अकरावे अधिवेशन | 14-Nov-1949 To 26-Nov-1949 |
Download भारतीय घटना निर्मिती(Making of Indian Constitution assembly) In PDF
➤ भारताच्या राज्यघटनेमधील प्रास्तविका हा राज्य्घटनेचा महत्वपूर्ण भाग आहे ,हाच राज्यघटनेचा सार आहे
Others Blogs Related to MPSC Polity(राज्यशास्त्र) Notes In Marathi
➤MPSC Polity(राज्यशास्त्र) Syllabus And Exam Pattern
➤भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविक(Preamble) कसे होते
➤भारतीय घटना निर्मिती
➤भारतीय घटनेचे स्त्रोत
➤भारतीय संघराज्य आणि राज्यक्षेत्रे
➤भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व
➤List of Fundntal Rights Article 11 to Article 35
➤मुलभूत हक्क
➤List Of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)
➤Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) and all about article 368
➤राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य
➤Directive Principles of State(राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे)
➤भारतातील पंचायत राज यंत्रणा
➤पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf