https://www.dompsc.com


भारतीय संघराज्य आणि राज्यक्षेत्रे|MPSC Polity Notes

भारतीय संघराज्य आणि राज्यक्षेत्रे|MPSC Polity Notes
Author

By Shubham Vyawahare

21-April-2024

➤भारताच्या राज्यघटनेतील भाग I मधील कलम १ ते ४ हे संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी संबंधित आहेत

➤भारताच्या घटनेमध्ये संघराज्यीय व्यवस्थेची अनेक वैशिष्ट्ये त्यांचा समावेश भारताचा संघ या शब्दोल्लेखांत होत नाही. असतांनाही भारताचे वर्णन ‘संघराज्य' (federation of State)

➤भारत हा एक सार्वभौम देश असल्याने तो आंतरराष्ट्रीय कायद्याने States) असे न करता राज्यांचा संघ' (Union of States) संमत केलेल्या पद्धतींद्वारे परकीय प्रदेशाचे संपादन करू शकतो.

➤ घटकराज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.

➤भारताचे संघराज्य हे राज्यांचा संघ आहे, कारण ते अविभंजक आहे.

➤भारत हा एक अविभाज्य व अखंड देशाला केवळ प्रशासकीय सोय म्हणून विविध राज्यांमध्ये विभाजित केले आहे.


संघराज्य म्हणजे काय?

➤भारताला प्रशासकीय सोयी साठी काही तुकड्या मध्ये विभाजित केलेलं असून त्याचे सर्व काम सोयी नुसार केंद्र आणि राज्य मध्ये वाटून दिलेल्या एका विशिष्ट आकाराच्या विभागाला संघराज्य म्हणतात.
➤उदा.महाराष्ट्र राज्य
➤संसदेला कलम ३ नुसार असे अधिकार प्राप्त होतात
➤घटकराज्ये व केंद्रशाषित प्रेदेशांची नावे परिशिष्ट 1 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत यानुसार सध्या भारतात २९ राज्ये असून ८ केंद्र शाषित प्रदेश आहेत.

कलम 1 ते 4 कशासंबंधित आहे?

कलम तरतूद
संघाचे नाव व क्षेत्र
नवीन राज्यांना प्रवेश देणे किंवा त्यांची स्थापना करणे
२ अ सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द)
नवीन राज्ये निर्माण करणे व सध्याच्या राज्यांची क्षेत्रे, सीमा किंवा नाव यात बदल करणे.
कलम २ व कलम ३ मध्ये केलेल्या कायद्यात परिशिष्ट १, परिशिष्ट ४ मध्ये दुरुस्तीची तरतूद करणे आणि पूरक, आनुषंगिक व त्यातून उद्भवणाऱ्या बाबी.

भारतीय संघराज्याची निर्मिती कशी झाली?

वर्ष राज्य
१९६० बॉम्बे प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र व गुजराथ या राज्यांची निर्मिती.
१९६३ आसामपासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनविण्यात आले
१९६६ पंजाब प्रांताचे विभाजन पंजाब व हरियाणा ही दोन राज्ये व चंदिगड हा केंद्रशासित प्रदेश यांमध्ये करण्यात आले
१९६९ मद्रासचे नाव तमिळनाडू असे करण्यात आले. .
१९७० हिमाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशास राज्याचा दर्जा दिला
१९७२ मणीपूर , त्रिपुरा व मेघालय या राज्यांची निर्मिती
१९७३ म्हैसूरचे नाव कर्नाटक असे करण्यात आले.
१९७३ लॅकॅडिव्ह, मिनीकॉय आणि अमिनदिवी बेटांचे नाव लक्षद्विप असे करण्यात आले.
१९८६ मिझोरम व अरूणाचल प्रदेश या राज्यांची निर्मिती
१९७५ सिक्किम हे २२ वे राज्य अस्तित्वात आले.
१९८७ गोवा हे २५ वे राज्य अस्तित्वात आले.
)१ फेब्रुवारी, १९९२ ६९ व्या घटनादुरूस्ती (१९९१) अन्वये दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता त्याचे रूपांतर दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र' (NationalCapital Territoryof Delhi) मध्ये करण्यात आले.
२००० मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमधून काही प्रदेश विभक्त करून अनुक्रमे छत्तीसगड, उत्तरांचल व झारखंड ही तीन राज्ये निर्माण करण्यात आली. ती देशातील २६ वे, २७ वे आणि २८ वे राज्ये बनली.
२००६ उत्तरांचल राज्याचे नाव उत्तराखंड असे करण्यात आले.
२००६ पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नाव पुदुचेरी असे करण्यात आले.
नोव्हेंबर २०११ ओरिसा राज्याचे नाव ओडिशा असे करण्यात आले.
२ जून, २०१४ आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगाणा २९ वे राज्य निर्माण करण्यात आले.
2019 जम्मू काश्मीर चे विभाजन करून लडाख आणि जम्मू अशी राज्य बनवण्यात आली ह्यात लडाख हे राज्य तयार केले गेले.

Download भारतीय संघराज्य आणि राज्याक्षेत्रे In PDF

➤ भारताच्या राज्यघटनेमधील प्रास्तविका हा राज्य्घटनेचा महत्वपूर्ण भाग आहे ,हाच राज्यघटनेचा सार आहे






Download MPSC Books pdf