List Of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)|MPSC Polity Notes

भारतीय राज्यघटनेतील Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)
➤समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात
त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणे घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व
राष्ट्रगीत यांचा आदर करणे,
पाडणेही अपेक्षित असते
➤ लोकशाहीत लोकांनी केवळ
हक्कांचीच मागणी करू नये, तर कर्तव्यांप्रती त्यांनी दक्ष असावे
➤भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला
➤ १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरूस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली
➤८६ व्या घटनादुरूस्तीने ११ वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले.
➤भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली
➤ जपान च्या राज्यघटनेत मुलभूत कर्तव्य आहेत.
Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य) साठीची स्वर्ण सिंग समिती ने काय सांगितले?
➤ स्वर्ण सिंग समिती ने सुचवलेल्या मुख्य तरतुदी
- १० मूलभूत कर्तव्यांपैकी केवळ आठच कर्तव्यांची शिफारस स्वर्ण सिंह समितीने केली होती
- काँग्रेस सरकारने ही शिफारस स्विकारून ४२ व्या घटनादुरूस्ती (१९७६) अन्वये घटनेत भाग IVA समाविष्ट करण्यात आला
- कलम ५१ A टाकण्यात आले
List of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)
क्रमांक | मुलभूत कर्तव्य |
---|---|
1 | घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे, |
2 | ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे, |
3 | भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे, |
4 | देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे |
5 | धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीस लावणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे |
6 | आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे |
7 | वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे, |
8 | )विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे, |
9 | सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक समिती स्थापन केली. या समितीने मूलभूत कर्तव्यांचे एक त्याग करणे |
10 | राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे, |
11 | जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या पाल्यास सहा ते चौदा वर्ष पर्यंत शिक्षण देणे(८६ व्या घटनादुरुस्ती ने) |
Download List Of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)|MPSC Polity Notes In PDF
➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.
MPSC Polity(राज्यशास्त्र) Notes In Marathi
- ➤MPSC Polity(राज्यशास्त्र) Syllabus And Exam Pattern
- ➤भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविक(Preamble) कसे होते
- ➤भारतीय घटना निर्मिती
- ➤भारतीय घटनेचे स्त्रोत
- ➤भारतीय संघराज्य आणि राज्यक्षेत्रे
- ➤भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व
- ➤List of Fundntal Rights Article 11 to Article 35
- ➤मुलभूत हक्क
- ➤List Of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)
- ➤Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) and all about article 368
- ➤राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य
- ➤Directive Principles of State(राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे)
- ➤भारतातील पंचायत राज यंत्रणा
- ➤पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य
Download MPSC Books pdf
Connect With Us
Subscribe Us For Updates
Submit To Get Current Affairs 2022 Question Bank for Free! Free! Free!